GK Test 4

Welcome to your GK Test 4

1. 
देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ------------ होय .

2. 
योग्य विधान ओळखा? 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

3. 
------------ याला सहकाराचा जनक मानतात?

4. 
आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

5. 
भारतातून --------------- हे वृत्त जाते?

6. 
महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

7. 
भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

8. 
अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

9. 
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

10. 
लोकसभेचे पिता --------------आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Telegram
Scroll to Top