Welcome to your General Knowledge Test - 2
1. कमला नेहरू गार्डन मुंबई कोठे आहे
2. मुंबईतील सर्वात उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून किती मीटर उंचीवर आहे
3. मुंबईतील मिठी नदीच्या खाडीत लुप्त होते
4. भाऊ दाजी लाड प्राणी संग्रहालय खालीलपैकी मुंबईत कोठे आहे
5. 31 मे हा कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो
6. आसू या शब्दाचे अनेक वचन ओळखा
7. गीता रामायणा आत्मचरित्र कोणी लिहिले
8. संत मुक्ताबाई ची समाधी कोठे आहे
9. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते
10. फुफुसाचे मुख्य कार्य कोणते