Welcome to your Current Affairs Test -1
1. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरले आहेत?
2. इंडिया जस्टीस रिपोर्ट नुसार भारतात न्यायदाना मध्ये १ कोटी हुन कमी लोकसंख्या असलेल्या राज्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
3. इंडिया जस्टीस रिपोर्ट नुसार भारतात न्यायदानामध्ये मध्ये १ कोटी पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या राज्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
4. भारतातील कोणत्या राज्याच्या बनारस पानाला भौगोलीक मानांकन मिळाले आहे?
5. ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टींग अर्थात ओपेक या खनीज तेल निर्यातदार संघटनेचे सदस्य किती आहेत?
6. ५ एप्रिल हा राष्ट्रीय सागरी दिन भारतात कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आला?
7. राजस्थान राज्यात आरोग्यावर जिडीपीच्या किती टक्के खर्च केला जातो?
8. भारताच्या दौऱ्यावर आलेले जिग्मे घेसर नामग्याल वांगचुक हे कोणत्या देशाचे राजे आहेत?
9. नाटो या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
10. फिनलंड हा देश नाटो संघटनेत सामील झाल्यामुळे नाटो ची सदस्य संख्या किती झाली आहे?