पुणे पोलीस दलात २११ PSI ची पदे रिक्त; ४० नवीन चौक्यांचा आराखडा! | Pune Police Bharti 2026
Pune Police Bharti 2026
आपल्याला माहीतच आहे पुणे शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलते गुन्हेगारीचे स्वरूप लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्तालयाने ४० नवीन पोलीस चौक्या सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केला आहे. तसेच या विभागात PSI ची अनेक पदे रिक्त सुद्धा आहे. या नवीन चौक्यांसाठी नवीन PSI ची सुद्धा गरज पडणार आहे. मात्र, अधिकारी वर्गातील रिक्त पदांमुळे या चौक्यांचे कामकाज प्रभावीपणे कसे चालविणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांवरील तब्बल २११ रिक्त जागांमुळे चौक्यांच्या विस्तारासमोर मनुष्यबळाचे मोठे आव्हान ठाकले आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४५ पोलीस ठाणे आणि ११० चौक्या कार्यरत आहेत. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान तीन चौक्या असाव्यात, या उद्देशाने तीनपेक्षा कमी चौक्या असलेल्या २३ ठाण्यांच्या हद्दीत ४० नवीन चौक्या सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक अधिकारी उपलब्ध नसल्याने नियोजनाची अंमलबजावणी अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. आता या पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया केव्हा राबविणार हे लवकरच माहित पडेल. या संदर्भातील नियोजन काय आहे हा अपडेट लवकरच जाहीर होईल.
पोलीस निरीक्षक (पीआय) संवर्गातील १८८ मंजूर पदांपैकी १६, सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) संवर्गातील २६४ पदांपैकी १९, तर पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गातील ५९९ मंजूर पदांपैकी तब्बल २११ पदे रिक्त आहेत. पीएसआय संवर्गातील जवळपास ३५ टक्के पदे रिक्त असल्याने अनेक अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था, गुन्ह्यांचा तपास, वाहतूक नियोजन, बंदोबस्त, न्यायालयीन कामकाज आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना अधिकारी वर्गावर आधीच मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत नवीन चौक्यांची भर पडल्यास मनुष्यबळाचा तुटवडा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
भरती प्रक्रिया मंदावली?
यंदा अपेक्षेपेक्षा कमी प्रोबेशनरी पीएसआय पुणे पोलीस दलाला मिळाल्याने रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे चौक्यांच्या विस्तारासाठी केवळ इमारती उभारणे पुरेसे नसून आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जात आहे. रिक्त पदे लवकर न भरल्यास चौक्यांच्या विस्ताराचा उद्देश साध्य होणे अवघड आहे.
Pune Police Bharti 2026 : Police Department Pune is going to conduct a walk-in interview for interested and eligible candidates to fill vacant posts of “Higher Grade Stenographer” . There are various vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Pune . Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on the 13th of July 2026 . For more detail about Police Department Pune Bharti 2026 , visit our websit policebharati.co.in .
पुणे पोलीस विभाग अंतर्गत “उच्चश्रेणी लघुलेखक” पदाच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुणे पोलीस विभाग भरती २०२६ करीता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १३ जुलै २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..
पुणे पोलीस विभाग भरती २०२६
- पदाचे नाव – उच्चश्रेणी लघुलेखक
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, साधू वासवानी पथ, पोस्ट ऑफिसच्या जवळ, कॅम्प, पुणे ४११००१.
- मुलाखतीची तारीख – १३ जुलै २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://www.punepolice.gov.in/
Pune Police Shipai Vacancy 2026
| पदाचे नाव | पद संख्या |
| उच्चश्रेणी लघुलेखक | 01 |
भरतीबाबत थोडक्यात माहिती
सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.
Educational Qualification For Pune Police Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| उच्चश्रेणी लघुलेखक | गट-ब अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले मराठी लघुलेखनाचा वेग १२० शप्रमि व टंकलेखन ४० शप्रमि व इंग्रजी लघुलेखनाचा वेग १०० शप्रमि व टंकलेखन ४० शप्रमि |
Salary Details For Pune Police Notification 2026
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| उच्चश्रेणी लघुलेखक | S-16: 44,900–1,42,400 |
Selection Process For Pune Police Application 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती १३ जुलै २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For www.punepolice.gov.in Job 2026 |
|
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/c9mBa |
|
✅ अधिकृत वेबसाईट
|
https://www.punepolice.gov.in/ |
Pune Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
Pune Police Bharti 2026 Details
Pune Police Bharti 2025 – As you know, Maharashtra Police Bharti 2025 is Stared Now. The Jalna Police Bharti Official PDF advertisement link is givnn above. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details are mentined here. Maharashtra Police Bharti 2025 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील पुणे पोलीस भरती 2025 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
Pune Police Bharti 2026पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ? पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
| उमेदवाराची उंची किती असावी? | |
| महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
| पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
| छाती | |
| पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
| महिला | लागू नाही |
पुणे पोलीस भरती 2026 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2025 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
| विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
| एकूण गुण – 100 | |
Physical Eligibility For Pune Police Bharti 2026 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
| शारीरिक चाचणी (Male) | |
| 11240 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक | 10 Marks |
| एकूण गुण | 50 Marks |
| शारीरिक चाचणी (Female) | |
| 800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
| 100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
| गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
| एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Pune Police Recruitment 2026
Pune Police Bharti 2025 For your information, yet official PDF is now available, but as soon as next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Pune Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Pune Police Constable Recruitment 2026 |
|
| Minimum Height For Female Candidates | 155 CM |
| Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details For Pune Police Constable Bharti 2026 |
|
| For General Category | ₹450 |
| For Reserve Category | ₹350 |
| For Ex-Serviceman Candidates | -NA- |
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
मुलाखतीचा पत्ता काय आहे?
पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, साधू वासवानी पथ, पोस्ट ऑफिसच्या जवळ, कॅम्प, पुणे ४११००१.
पदसंख्या किती आहे?
01 जागा
वयोमर्यादा किती आहे?
65 वर्षे
अर्ज पद्धती काय आहे?
ऑनलाइन
पदाचे नाव काय आहे?
उच्चश्रेणी लघुलेखक
Selection Procedure For Pune Police Shipai Recruitment 2026
- Pune Police Bharti 2025, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 11240 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the Pune police bharti 2025 will be updated on this page. We will keep adding latest updates & details on this page.