Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Online Bharti » मेट्रो नोकरभरतीच्या फसव्या जाहिरातींनी वाढवली चिंता, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना केले जातेय लक्ष्य!! । Pune Metro Rail Recruitment 2026
Last Updated:

मेट्रो नोकरभरतीच्या फसव्या जाहिरातींनी वाढवली चिंता, नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना केले जातेय लक्ष्य!! । Pune Metro Rail Recruitment 2026

Pune Metro Rail Bharti 2026

‘मेट्रोमध्ये भरती सुरू… त्वरित अर्ज करा… मर्यादित जागा…’, अशा आकर्षक जाहिरातींचे सोशल मीडियावर पेव फुटले आहे. या जाहिराती पाहून नोकरीच्या शोधात असलेले तरुण तत्परतेने अर्ज करतात. मात्र, नोकरीचे स्वप्न दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. पुणे, नागपूर आणि ठाण्यात मेट्रोत भरती सुरू असल्याचा दावा करणारी बनावट संकेतस्थळे आणि सोशल मीडियातून उमेदवारांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे महामेट्रोने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. नोकरीच्या शोधात असलेले अनेक युवक सोशल मीडियावरील लिंकवर क्लिक करून अर्ज भरतात. काही ठिकाणी नोंदणी शुल्क, परीक्षा शुल्क किंवा कागदपत्र पडताळणीच्या नावाखाली पैसेही मागितले जातात. त्यानंतर संबंधित वेबसाइट किंवा संपर्क क्रमांक बंद होतो आणि उमेदवारांची आर्थिक फसवणूक होते. भरतीच्या खोट्या जाहिराती प्रसारित केल्या जात असल्याचे महा-मेट्रोच्या निदर्शनास आले आहे. संकेतस्थळांपासून दूर राहण्याचे, कोणालाही पैसे न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारची संशयास्पद जाहिरात किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

फसवणूक कशी ओळखाल?

  • सोशल मीडियावरील आकर्षक भरतीच्या जाहिरातींवर लगेच विश्वास ठेवू नका.
  • अर्जासाठी किंवा नोकरी निश्चित करण्यासाठी पैसे मागितल्यास सावध व्हा.
  • एजंट किंवा मध्यस्थांवर विश्वास ठेवू नका.
  • अधिकृत संकेतस्थळावर भरतीची माहिती पडताळूनच अर्ज करा.
  • संशयास्पद लिंक किंवा वेबसाइटवर वैयक्तिक माहिती भरू नका.

मेट्रो प्रशासनाचे आवाहन

  • भरती प्रक्रिया केवळ गुणवत्ता आणि पारदर्शक पद्धतीने होते.
  • कोणत्याही एजंट किंवा कोचिंग संस्थेला भरतीचे अधिकार नाहीत.
  • भरतीच्या जाहिराती फक्त अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध होतात.
  • फसव्या जाहिराती किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी.

Pune Metro Rail Bharti 2026 : Maharashtra Metro Rail Corporation Ltd . is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies for Pune Metro Rail Project, Maha Metro . The applications are invited for the Executive Director/Chief Project Manager (Civil-Underground), Chief Project Manager (Automatic Fare Collection Information Technology), Chief Project Manager/Additional Chief Project Manager (Electrical), General Manager (Human Resource), Chief Project Manager/Additional Chief Project Manager (Power Supply & Traction) “. There is 05 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply offline mode for Pune Metro Bharti 2026 . Eligible candidates can submit their applications to the given address before the 15th May 2026 . More details are as follows:-

महा-मेट्रो पुणे अंतर्गत “कार्यकारी संचालक/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल-अंडरग्राउंड), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्वयंचलित भाडे संकलन माहिती तंत्रज्ञान), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत), महाव्यवस्थापक (मानव संसाधन), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (वीज पुरवठा आणि ट्रॅक्शन)” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव कार्यकारी संचालक/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल-अंडरग्राउंड), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्वयंचलित भाडे संकलन माहिती तंत्रज्ञान), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत), महाव्यवस्थापक (मानव संसाधन), मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (वीज पुरवठा आणि ट्रॅक्शन)
  • पदसंख्या 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 57  वर्षे
  • नोकरी ठिकाण –  पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (HR), मेट्रो भवन, G+3 मजला, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, शिवाजीनगर, पुणे 411005
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/

Pune Metro Rail Vacancies 2026

पदाचे नाव पद संख्या
कार्यकारी संचालक/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल-अंडरग्राउंड) 01
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्वयंचलित भाडे संकलन माहिती तंत्रज्ञान) 01
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत) 01
महाव्यवस्थापक (मानव संसाधन) 01
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (वीज पुरवठा आणि ट्रॅक्शन) 01

भरतीबाबत थोडक्यात माहिती

सदर भरती अधिसूचना संबंधित विभागामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची सविस्तर माहिती तपासणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत जाहिरात व संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कोणतीही चुकीची माहिती टाळण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. सरकारी, निमसरकारी, बँकिंग, रेल्वे, संरक्षण, शिक्षण तसेच इतर विविध विभागांतील नवीन भरतीची माहिती मिळविण्यासाठी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्या.

Educational Qualification For Pune Metro Rail Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल-अंडरग्राउंड) Full time B.E. / B.Tech in Civil Engineering from a Government recognized Institute /University
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्वयंचलित भाडे संकलन माहिती तंत्रज्ञान) Full time B.E./B. Tech in Electronics & Communication/Telecommunication Engineering
from a Government
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत) Full time B.E./B.Tech. in Electrical Engineering from a Govt. recognized Institute/University.
महाव्यवस्थापक (मानव संसाधन) Full time MBA in HR or Master’s Degree in Personnel
Management with 60%
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (वीज पुरवठा आणि ट्रॅक्शन) Full time B.E./B.Tech. in Electrical Engineering
from a Govt. recognized Institute/University

Salary Details For Pune Metro Rail Job 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यकारी संचालक/मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (सिव्हिल-अंडरग्राउंड) For ED (Civil) Rs.1,50,000- 3,00,000
For
CPM (Civil)-Rs. 1,20,000-2,80,000
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (स्वयंचलित भाडे संकलन माहिती तंत्रज्ञान) Rs. 1,20,000-2,80,000
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (विद्युत) For CPM1,20,000-2,80,000
For ACPM1,00,000 -2,60,000
महाव्यवस्थापक (मानव संसाधन) Rs. 1,20,000-2,80,000/-
मुख्य प्रकल्प व्यवस्थापक/अतिरिक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (वीज पुरवठा आणि ट्रॅक्शन) For CPM
Rs. 1,20,000-2,80,000/-
For Addl. CPM Rs. 1,00,000-2,60,000/-

How To Apply For Pune Metro Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 मे 2026 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://shorturl.at/kbQUE
✅ अधिकृत वेबसाईट https://www.punemetrorail.org/

Pune Metro Rail Bharti 2026

Pune Metro Rail Bharti 2026 : Maharashtra Metro Rail Corporation Ltd . is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies for Pune Metro Rail Project, Maha Metro . The applications are invited for the “Senior Deputy Chief Project Manager”. There is 01 vacancy available to fill with the posts. The job location for this recruitment is Pune. Applicants need to apply offline mode for Pune Metro Bharti 2026 . Eligible candidates can submit their applications to the given address before the 23rd April 2026. More details are as follows:-

महा-मेट्रो पुणे अंतर्गत “वरिष्ठ उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२६ आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

  • पदाचे नाव वरिष्ठ उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
  • पदसंख्या 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –48  वर्षे
  • नोकरी ठिकाण –  पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महाव्यवस्थापक (HR) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मेट्रो भवन, जिल्हा न्यायालय मेट्रो स्टेशन, न्यायमूर्ती रानडे पथ, पुणे 411005
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ एप्रिल २०२६
  • अधिकृत वेबसाईट – https://www.punemetrorail.org/

Pune Metro Rail Vacancies 2026

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक 01

How To Apply For Pune Metro Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२६ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज policebharati.co.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरात https://rb.gy/tjpn4x
✅ अधिकृत वेबसाईट https://www.punemetrorail.org/

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

नोकरी ठिकाण कुठे आहे?

पुणे

पदाचे नाव काय आहे?

वरिष्ठ उप-मुख्य प्रकल्प व्यवस्थापक

पदसंख्या किती आहे?

05 जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

15 मे 2026