Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home » Important » पुणे महानगरपालिका अंतर्गत समुपदेशक आणि लॅब टेक्निशियन निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर – Pune Mahanagarpalika Bharti Result
Last Updated:

पुणे महानगरपालिका अंतर्गत समुपदेशक आणि लॅब टेक्निशियन निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर – Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result : Pune Municipal Corporation (PMC) Health Department has officially released the Selection and Waiting Lists for the Counsellor and Lab Technician posts. These results are based on the objective assessment interviews conducted on 12/05/2026 .

पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाने समुपदेशक आणि लॅब टेक्निशियन पदांची अधिकृत निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे. ही यादी १२/०५/२०२६ रोजी घेतलेल्या मौखिक आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन मुलाखतींच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी


Pune Mahanagarpalika Bharti Result

Pune Mahanagarpalika Bharti Result : दिनांक ०४/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन सव्र्व्हेलन्स युनिट अंतर्गत विविध संवर्गाच्या ०७ कंत्राटी पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने प्राप्त अर्ज व कागदपत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Advertisement

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

१. सदर अंतिम निवड यादीतील निवड केलेल्या उमेदवारांनी दिनांक 2०/०४/२०२६ ते २७/०४/२०२६ रोजी पर्यंत नवीन इमारत, चौथा मजला, शिवाजीनगर, पुणे महानगपालिका, पुणे- ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत मूळ कागदपत्रांसह स्वतः उपस्थित राहून आपले नियुक्ती आदेश प्राप्त करून घ्यावे व तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन तसा अहवाल या कार्यालयास कळवावा.
२. या नियुक्ती पत्रकाच्या दिनांकापासून सात दिवसाचे मुदतीत आपण हजर न झाल्यास सदर नेमणुकीसाठी आपण इच्छुक नसल्याचे गृहीत धरण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल.

मेट्रोपॉलिटन सव्र्व्हेलन्स युनिट, उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी


Pune Mahanagarpalika Bharti Result

मेट्रोपॉलिटन सव्हिलन्स युनिट (एमएसयू), आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका अंतर्गत Senior Public Health Specialist, Microbiologist, Veterinary Officer, Technical Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst या कंत्राटी पदांची पात्र/अपात्र यादी. दिनांक ०४/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने मेट्रोपॉलिटन सव्हिलन्स युनिट (एमएसयू), आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका पुणे अंतर्गत Senior Public Health Specialist, Microbiologist, Veterinary Officer, Technical Assistant, Training Manager, Technical Officer (IT), Data Analyst या संवर्गाच्या कंत्राटी पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने प्राप्त अर्ज व कागद पत्रांच्या छाननी अंती व जाहिराती मधील शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या निकषानुसार पदनिहाय नमूद उमेदवारांची पात्र व अपात्र यादी सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे.

. त्या नुसार प्रसिद्ध केलेल्या पात्र/अपात्र यादीनुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत

१) सदर पात्र/अपात्रतेबाबत उमेदवारांना काही हरकती असल्यास सोमवार दिनांक १३/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजे पर्यंत साथरोग नियंत्रण विभाग, पुणे महानगरपालिका, नविन इमारत, ४ था मजला, शिवाजीनगर, पुणे ४११००५ येथे कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळता) स्वतः उपस्थित राहून आपले आक्षेप / हरकती (कागदपत्रे) सादर करावे.
२) सोमवार दिनांक १३/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६:१५ वाजेनंतर आपले आक्षेप / हरकती (कागदपत्रे) तसेच ईमेल आयडीवर पाठविल्यास हरकती / आक्षेप (कागदपत्रे) विचारात घेतल्या जाणार नाहीत. पाठविलेल्या हरकती/आक्षेप (कागदपत्रे) विचारात घेतल्या जाणार नाहीत.

MSU पात्र अपात्र उमेदवारांची यादी डाउनलोड लिंक


राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत रिक्त असलेली करारतत्वावरील पदाची आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी प्रसिद्ध . या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

आतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी