Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home » Online Bharti » सार्वजनिक आरोग्य विभाग निकाल जाहीर- पात्र उमेदवारांची यादी तपास !! | Public Health Department Results
Last Updated:

सार्वजनिक आरोग्य विभाग निकाल जाहीर- पात्र उमेदवारांची यादी तपास !! | Public Health Department Results

Public Health Department Results

Public Health Department Results –  समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) पदभरतीच्या जाहिरात दि.०४/११/२०२५ च्या अनुषंगाने दि.२५/०८/२०२६ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेस उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांचा निकाल दि.२२/०९/२०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून, प्रवर्गनिहाय गुणवत्तायादी (Merit List) दि.०७/१०/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुषंगाने, सदर सूचनेद्वारे प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण यादी (Ex-Serviceman, Sports Person, Project Affected, Earthquake Affected, Anshkalin Emp, Disability Category, Orphan) तसेच कागदपत्र पडताळणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहेत.समांतर आरक्षण यादीमध्ये समाविष्ट संबंधित उमेदवारांची कागदपत्र पडताळणी दि.२२/१०/२०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. तरी, संबंधित उमेदवारांनी मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी मिशन भरती च्या अधिकृत लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा या लिंक वरून टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा.. किंवा या लिंक वरून इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा..

Advertisement

सार्वजनिक आरोग्य विभाग निकाल – पात्र उमेदवारांची यादी