Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 99 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 99
Last Updated:

Police Bharti Practice Paper 99 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 99

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 99

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) शून्याचा शोध कोणी लावला?

Q2) 11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,

Q3) खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?

Q4) भिल्लांचा उठाव…………….. येथे झाला.

Q5) खालीलपैकी कोणती रेल्वे गाडी महाराष्ट्र सर्वात जास्त अंतर धावणारी आहे?

Q6) माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?

Q7) मी एका रांगेत उभा आहे माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून सहावा येतो तर रांगेत व्यक्ती किती उभे आहेत?

Q8) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?

Q9) प्रणवने 10 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरमध्ये सहाशे रुपये गुंतवले या कंपनीने शेअर वर 15 टक्के लाभांश जाहीर केला तर किती लाभांश मिळेल?

Q10) औरंगाबाद शहर………… दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Q11) सन 2020 च्या उस्मानाबाद येथे संपन्न झालेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद…………. यांनी भूषविले.

Q12) पुढीलपैकी ——- हा शब्द शब्दसाधित गटातील आहे.

Q13) राहुरी विद्यापीठाने नुकतीच विकसित केलेली सोयाबीनची एक जात?

Q14) 169,269,350,414,463,?

Q15) झाकली मूठ………….. लाखाची म्हण पूर्ण करा.

Q16) अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

Q17) वेगळा अर्थ असलेला शब्द निवडा.

Q18) भारताच्या पहिल्या स्वदेशी 20 मिमी विमान तोफ आणि टरेट प्रणालीच्या विकासासाठी DRDO ने कोणत्या दोन कंपन्यांची Development-cum-Production Partners (DcPP) म्हणून निवड केली?

Q19) ‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

Q20) महानायक ही कादंबरी कोणी लिहिली?

Q21) पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान.

Q22) स्वतंत्र न्याय पालिकेच्या संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने चुकीचे आहेत? अ) न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात व त्या पदासाठी पात्रता संविधानात नमूद केली आहे. ब) न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे. क) न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. ड) त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे.

Q23) एका व्यासपीठावर 18 वक्ते होते प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदाच हात मिळविला तर एकूण किती हस्तांदोलन होते?

Q24) खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?

Q25) ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले?

Q26) आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्षे आहे व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?

Q27) Don’t drink and drive ever again, you……. easily be killed.

Q28) मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?

Q29) शब्दाचे एकूण जाती….आहेत.

Q30) भारतातील सुप्रसिद्ध सूर्य मंदिर कुठे आहे?

Advertisement