Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 98 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 98
Last Updated:

Police Bharti Practice Paper 98 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 98

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 98

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही?

Q2) …… नंतर जालियनवाला बाग हत्याकांड झाले?

Q3) 1.75 हेक्टोमीटर 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती?

Q4) ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो…………… म्हणतात.

Q5) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q6) औरंगजेब चे निधन कोठे झाले?

Q7) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो?

Q8) ‘वर चढणे’ यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय शब्द संयुक्त ठरतो?

Q9) Which of the following pairs has opposite meaning.

Q10) ‘प्रसादला गरम दूध आवडते.’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

Q11) सचीन ,सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवाग ने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केला असतील तर सचिनने किती धावा केल्या?

Q12) मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?

Q13) स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.भक्ती –

Q14) ‘जगाचे अन्नभांडार’ असे कोणत्या देशाला म्हणतात?

Q15) अजयने 70,000 रुपये गुंतवणूक एक उद्योग सुरू केला प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रुपये 1,05,000 गुंतविले राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रुपये 1,04,000 लाखगुंतीविले व उद्योगांमध्ये आला जर तीन वर्षानंतर या उद्योगातील नफा अजय प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा.

Q16) मरणात खरोखर जग जगते. या वाक्यातील अलंकार ओळखा?

Q17) ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणे.’ म्हणजे काय?

Q18) लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?

Q19) आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते?

Q20) पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-

Q21) लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता…………… असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.

Q22) काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या ………येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला.

Q23) पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे त्यांनी संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?

Q24) जागतिक युद्ध परिषदेत भारतीय महिलांचे प्रतिनिधित्व कोणी केले?

Q25) 9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?

Q26) योगेश्वरी सहकारी साखर कारखाना  कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q27) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत?

Q28) कोणतेही विशेष नाम…….. असते.

Q29) ‘क्रीडांगण’ या शब्दाचा समास ओळखा.

Q30) पुढीलपैकी  अनेकवचनी शब्द ओळखा.

Advertisement