Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 97 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 97
Last Updated:

Police Bharti Practice Paper 97 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 97

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 97

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) महाराष्ट्र राज्याचे सर्वात लांब सीमा……………. या राज्याबरोबर आहे.

Q2) वाक्य प्रकार ओळखा.जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला?

Q3) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q4) केलेले उपकार विसरणारा…….

Q5) पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q6) एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?

Q7) ‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

Q8) महात्मा फुले यांनी कोणत्या भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणे तराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विधवासाठी काढली?

Q9) महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी प्रथम नष्ट व्हावी यासाठी खालीलपैकी कोणी सतत प्रयत्न केले?

Q10) संगमरवर हे रासायनिक दृष्ट्या…….. ..‌‌अ‌‌सते.

Q11) भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा?

Q12) 1.75 हेक्टोमीटर 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती?

Q13) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64

Q14) खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी नदी कोणती ?

Q15) घोडा या शब्दाचे योग्य सामान्य रूप कोणते.

Q16) कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आले?

Q17) भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

Q18) ‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?

Q19) ‘द्विगुणित’ या विशेषणाचा प्रकार ओळखा?

Q20) पुढील वाक्यावरून व्यक्ती ओळखा: त्यांचा जन्म मोरवी येथील टंकारा येथे 12 जानेवारी 824 ला झाला त्यांच्या वडिलांचे नाव आंबा शंकर होते आंबा शंकर अतिशय सनातनी होते.

Q21) ‘शेणाचा दिवा लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

Q22) 99999+999+99+9=?

Q23) महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

Q24) कायद्यासमोर सर्व सामान्य असल्याची ग्वाही घटनेच्या…… कलमात देण्यात आली,

Q25) एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?

Q26) He ………..since 1994. Fill in the blank.

Q27) मांजरा प्रकल्प द्वारे यापैकी कोणत्या शहराला पाणी मिळत नाही?

Q28) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

Q29) Add a question tag. I am very thirsty.

Q30) रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.

Advertisement