Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 96 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 96
Last Updated:

Police Bharti Practice Paper 96 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 96

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 96

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.

Q2) एकावर्षी गांधी जयंती शुक्रवारी आली होती तर त्या वर्षी स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला असेल?

Q3) जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

Q4) ‘सव्यापसव्यय करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.

Q5) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?

Q6) 2800 रुपये रकमेचे द.सा.द.शे 3 टक्के दराने काही महिन्याचे सरळव्याज 154 रुपये होते तर ती मुदत किती?

Q7) खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही?

Q8) अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.आमची युवक शक्तीदारूतनष्ट झाली.

Q9) या शब्दाचा प्रकार ओळखा.‘अल्कलशून्य’

Q10) रॉबर्ट क्लाईव्ह यांने १७६५ मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली?

Q11) खालीलपैकी कोणती संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली नाही?

Q12) 78 नंबर प्रमाणे 7वी त्रिकोणी संख्या कोणती?

Q13) गुजरात राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?

Q14) पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?

Q15) राष्ट्रीय वन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q16) सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?

Q17) महाराष्ट्र संत्र्यांची बाजारपेठ कोठे आहे?

Q18) महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?

Q19) . विसंगत अक्षर गट ओळखा.

Q20) सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते

Q21) एका कामाला अ ला 24 दिवस लागतात ब  ला 48 दिवस लागतात आणि क सोहळा दिवस लागतात तर अ ब क मिळून ते काम किती दिवसात करतील.

Q22) ‘हिरवे हिरवे गार गालिचे .’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

Q23) तो जाताना दिसला नाही. या वाक्याचा काळ ओळखा?

Q24) एका त्रिकोणातील कोणाचे माप 2:3:4 असेल तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?

Q25) जगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?

Q26) फिलीप ह्युजेस या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू चे कुठल्या गोलंदाजाचा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे निधन झाले?

Q27) भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?

Q28) मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते?

Q29) दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?

Q30) गावातील तंटे मिटविण्यासाठी कोणती योजना आहे?

Advertisement