Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 93 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 93
Last Updated:

Police Bharti Practice Paper 93 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 93

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 93

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब असेल.

Q2) 7402-1425-869=?

Q3) भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून ……ओळखले जाते,

Q4) काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा फूट कोणत्या साली पडली?

Q5) खादी कपड्याच्या 1260 रुपये बिलावर 15 टक्के सूट मिळाली तर ते कापड किती रुपयास मिळेल?

Q6) काँग्रेसमध्ये दुसऱ्यांदा फूट कोणत्या साली पडली?

Q7) ….. या समासात प्रथम पद महत्त्व असते,

Q8) विशेषणाचा प्रकार ओळखा .दुप्पट.

Q9) पुढीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते,

Q10) बिग बँक थेरी हा प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत प्रथम …………नी प्रस्तावित केला.

Q11) कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?

Q12) मूलभूत कर्तव्य घटनेतील ………..या कलमांमध्ये आढळतात.

Q13) जाती व्यवस्थेतून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेचा प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण समाज रचनेची पुनर मांडणी करण्याचा विचार सर्वप्रथम…………….. या समाजसुधारकाने मांडला.

Q14) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q15) चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिला अधिकार असतो?

Q16) सुंदर राजन समिती…. या घटकाशी निगडित आहे.

Q17) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q18) माथेरान हे…………… वस्तीचे उदाहरण आहे.

Q19) मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली?

Q20) भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली?

Q21) चिकन माती पासून बनलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या सहा सेमी आहे त्याच आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाई त्रिज्या किती?

Q22) सातारा जिल्ह्यात 1942 मध्ये प्रतिसरकार कोणी स्थापन केले ?

Q23) वारकरी संप्रदायाचा पाया कोणत्या संतास म्हटले जाते?

Q24) चंद्रगुप्ताने कोणता तलाव बांधला?

Q25) अ. 1 जुलै 2017 पासून भारतात जीएसटी लागू झाला आहे. ब. राज्य सरकारे एसजीएसटी गोळा करतात. क. सीजीएसटी केंद्र सरकार गोळा करते. ड. आयजीएसटी राज्य सरकारे तसेच केंद्र सरकार गोळा करतात. वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहेत.

Q26) 11.120.13….?

Q27) ‘श्रीमंत माणसाने गर्व असतो.’ या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

Q28) प्रसिद्ध कळसुबाई शिखर अहमदनगर जिल्ह्यातील …..या तालुक्यात आहे,

Q29) He lives in bungalow. Make interrogative sentence.

Q30) एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर. त्या संख्येचा धन किती असेल?

Advertisement