Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 92 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 92
Last Updated:

Police Bharti Practice Paper 92 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 92

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 92

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) चिकन गुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे?

Q2) एका संख्येचे 25 टक्के म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q3) महाराष्ट्रात एकूण………कटक मंडळे आहेत.

Q4) 2018 चे हिवाळी ऑलम्पिक कुठे भरले?

Q5) जागतिक कृषी पर्यटन दिन केव्हा साजरा केला जातो?

Q6) रू 8500 चे 19.5 टक्के किती?

Q7) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q8) खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?

Q9) 5000 ते 33 टक्के म्हणजे किती?

Q10) खालीलपैकी कोणती व्यक्ती या धोरणाचे साधन नाही?

Q11) दख्खनच्या पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे?

Q12) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मध्य प्रदेश शासनाने दिला जाणारा 2020 या वर्षीचा ताण असेल सन्मान पुरस्कार देण्यात आला?

Q13) तारकांच्या समूहाला काय म्हणतात?

Q14) Save Life foundationची 2012 वर्षांमध्ये या. सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली public interest litigation कोणत्या विषयावर होतो?

Q15) ‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी शब्द निवडा.

Q16) खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?

Q17) ऋतुजा बक्षी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q18) दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?

Q19) 500 मीटरचे सेंटीमीटर करा?

Q20) हुंडा विरोधी कायदा…. यावर्षी संबंध झाला.

Q21) ढोबळ नफा खालीलपैकी कोणत्या खात्यात दाखवला जातो?

Q22) एका संख्येच्या 60 टक्के व 40 टक्के मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?

Q23) Remedy of all diseases is called…….

Q24) एका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?

Q25) ‘पानिपत’ ते स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

Q26) खालीलपैकी कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते?

Q27) भारतीय राज्यघटनेच्या कलमाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे?

Q28) खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली,

Q29) गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. वरील वाक्याचा प्रकार ओळखा?

Q30) मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.

Advertisement