Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 90 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 90
Last Updated:

Police Bharti Practice Paper 90 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 90

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 90

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ……………….is an American dog.

Q2) महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

Q3) खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली,

Q4) तो झाडाखाली गाड झोपला.या वाक्यातील ‘झाडाखाली’ या शब्दाचा अव्यय प्रकार ओळखा.

Q5) सन 2013 चे भारतरत्न पुरस्कार कोणत्या जगप्रसिद्ध खेळाडूस देण्यात आले आहे.

Q6) गणेशने 112 रुपयाची वस्तू 87 रुपयात विकली तर त्याला शेकडा किती नफा किंवा तोटा झाला.

Q7) ‘ताश्कंद करार’ कोणी केला?

Q8) आकाशगंगेत स्पोर्ट पावणाऱ्या अतिनवीन ताऱ्यांना काय म्हणतात?

Q9) ‘मित्र’या शब्दाचे अनेक वचन ओळखा.

Q10) कर्मचारी काम करीत असतो हा….. आहे,

Q11) खालील शब्दाचा समास ओळखा. गुरुसेवा :-

Q12) 30000 च्या 50% घ्या 50%=?

Q13) हंस या नामाची स्त्रीलिंगी रूप काय?

Q14) कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?

Q15) हरित क्रांतीचे प्रणेते……हे होते,

Q16) वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?

Q17) रंगो बापूजी गुप्ते यांना कोणी विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले?

Q18) PUC चा अर्थ काय.

Q19) ‘पुरणपोळी’ या शब्दातील समास ओळखा.

Q20) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?

Q21) ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली?

Q22) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

Q23) खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांची संबंधित नाही?

Q24) खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारे मतदान करणारे पहिले भारतातील राज्य बनले?

Q25) ‘आनंदाचे डोही आनंद तरंग !आनंदचि अंग आनंदाचे !!हा अभंग कोणी रचला आहे?

Q26) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

Q27) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी केली गेली?

Q28) एक जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?

Q29) फिनाॅल हे ……………….

Q30) सीता उत्तरेकडे 8 किमी जाते नंतर उजवीकडे 2 किमी जाते नंतर ती पुन्हा उजवीकडे वळून 8 किमी जाते तर आरंभबिंदूपासून ती किती किमी अंतरावर आहे?

Advertisement