Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 9 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 9

Police Bharti Practice Paper 9 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 9

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 9

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q2) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q3) कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?

Q4) राम, शाम ,हरी व गोविंदा यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्षे आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होईल?

Q5) सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह…..

Q6) ‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात चांगला हा ………शब्द आहे.

Q7) महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान संचालक कोण आहेत?

Q8) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल!

Q9) 7.86 * 4.6 =?

Q10) 4368 ही संख्या 8400 च्या किती टक्के आहेत?

Q11) अपूर्ण म्हण पूर्ण करा.‘….. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली’.

Q12) खालीलपैकी कोणत्या राज्यात विक्रमशील गांगेय डॉल्फिन अभयारण्य आहे?

Q13) ‘जाया’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q14) साडेआठ किलोग्राम खजुराच्या 250 ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?

Q15) 5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?

Q16) ‘बोका’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.

Q17) गदर पार्टीची स्थापना कोणी केली?

Q18) ‘बादरायण संबंध असणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ दर्शवणारा योग्य पर्याय निवडा.

Q19) संयुक्त राष्ट्र संघाचा जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात?

Q20) योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20, 80, 180, ?, 500, 720

Q21) सकाळी 10वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?

Q22) ‘मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.

Q23) कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

Q24) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q25) रशियाचे संसदेस काय नाव आहे.

Q26) ‘स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ’ कोठे आहे?

Q27) महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?

Q28) खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा?

Q29) दादाभाई नवरोजी हे ………..वर्तमानपत्राचे संपादक होते.

Q30) राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात.