Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 88 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 88
Last Updated:

Police Bharti Practice Paper 88 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 88

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 88

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खालीलपैकी कोणत्या माध्यमातुन ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते?

Q2) कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?

Q3) पहिला दादासाहेब पुरस्कार कोणाला मिळाला.

Q4) भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य……………. या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

Q5) लोकसभेचे प्रथम सभापती कोण होते?

Q6) विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.

Q7) कोकण तसेच विदर्भात कोणते पिक सर्वात अधिक घेतात?

Q8) खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?

Q9) यापैकी नाम कोणते?

Q10) भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता?

Q11) खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे?

Q12) मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?

Q13) पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुखालीलपैकी कोण असतो ?

Q14) आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?

Q15) एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?

Q16) 13,18,24,31,…….

Q17) कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता?

Q18) ‘आता त्याने हट्ट सोडावा.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

Q19) भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य यांचे निधन 2019 मध्ये….. ला झाले?

Q20) Choose the plural of the word. Criterion :-

Q21) द सा द.शे.5% दराने 3  वर्षासाठी 1500 रुपयाचे सरळ व्याज किती?

Q22) 10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलईचे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्याने मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?

Q23) महात्मा गांधी यांनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली?

Q24) ‘अमृताने पेरू खाल्ला.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q25) एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?

Q26) ‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द पर्याय ओळखा.

Q27) पाच समसंख्यांची सरासरी 34 आहे तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

Q28) खालील अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.खूप द्रव्य मिळणे :-

Q29) एका व्यक्तीने 2000 रुपयाचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्याआधीच्या हप्त्याचे 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q30) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Advertisement