Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 87 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 87
Last Updated:

Police Bharti Practice Paper 87 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 87

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 87

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मी पहाटे उठते व फिरायला जाते.

Q2) कोणत्या अभिनेत्याने सत्यमेव जयते वॉटर कप या महाराष्ट्रामध्ये चालविला?

Q3) एका व्यक्तीने रुपये 1140 ला घड्याळा विकल्यास 5% तोटा झाला तेच घड्याळ 5% नफा कमी होण्यास किती रुपयात विकावे?

Q4) तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी कोणत्या साली लिहिले?

Q5) जगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते?

Q6) त्याचा राग सर्वांना येतो. यामध्ये राग या शब्दाची जात ओळखा?

Q7) धरमतरची  खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे?

Q8) खालील शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.भाकऱ्यांची……

Q9) लोकसभा प्रतिनिधीचे किमान वय किती वर्षे असावे लागते?

Q10) 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

Q11) ‘श्रीमंत माणसाने गर्व असतो.’ या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.

Q12) माणसा परिस मेंढर बरी या वाक्यातील अव्ययाचा.

Q13) दोन क्रमवार सम सख्यांचा लसावी 144 आहे तर त्या संख्या कोणत्या?

Q14) एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील?

Q15) ‘हाय हाय ‘कोणत्या केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे?

Q16) 216:36:: 729:?

Q17) कश्मीर श्रीनगर हे कोणी निर्माण केले?

Q18) सलील चा समानार्थी शब्द,

Q19) यापैकी वेगळा शब्द कोणता?

Q20) खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही?

Q21) नुकतेच आफ्रिकेतून भारतात आणलेले चित्ते हे कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहेत?

Q22) 32:5::48?

Q23) भारतातील सर्वाधिक तापमान कोणत्या ठिकाणी आहे?

Q24) भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?

Q25) ‘वारकरी संप्रदायाचा कळस’ असे कोणाला म्हटले जाते?

Q26) भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q27) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

Q28) 1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?

Q29) सिमेंट उद्योगात…. या कच्च्या मालाची गरज असते,

Q30) ओलाफ शोल्झ हे कोणत्या देशाचे नवे चेन सेलर बनले आहे.

Advertisement