Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 86 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 86
Last Updated:

Police Bharti Practice Paper 86 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 86

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 86

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) गौरीचा जन्म शुक्रवारी 10 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल?

Q2) कोणत्या समाज सुधारकास लोकहितवादी म्हणून ओळखतात.

Q3) भारतीय संसदेने संमत केलेला कायदा म्हणजे……..

Q4) राजेश पश्चिमेकडे तोंड करून उभा होता नंतर तो आपल्या डावीकडे काटकोनातून चार वेळा वळाला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला येईल?

Q5) स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असे लोकमान्य टिळकांना वाटत होते तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटी पासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होते?

Q6) खरे खोटे या समासाचा प्रकार ओळखा.

Q7) लिटमस कशापासून मिळवतात?

Q8) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

Q9) विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे सादर करतात?

Q10) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली?

Q11) खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.

Q12) मुलतानी मातीचा वापर ………साठी होतो.

Q13) 20 ते 60 यादरम्यान मूळ संख्यांची बेरीज किती येईल?

Q14) महाराष्ट्रात सर्वात जास्त वन्यजीवन अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

Q15) 44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?

Q16) भाषा या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

Q17) बंगालच्या फाळणीचा जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण?

Q18) जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

Q19) 108 ला किती जोडले तर 14 ने अगदी विभाज्य होणार?

Q20) 3892 च्या मागील 10 विषम संख्येची दुप्पट किती?

Q21) तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?

Q22) हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?

Q23) ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?

Q24) चार किलोग्राम साखरेची प्रत्येकी 20 ग्राम ची एक याप्रमाणे पुढे बांधल्या तर किती पुढे होतील?

Q25) पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे?

Q26) अमृतमहाल या जातीच्या गाईच मूळ स्थान कोणते?

Q27) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.3, 6, 18, 72,…?

Q28) 1899 मध्ये ……….यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला.

Q29) रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

Q30) 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

Advertisement