Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 85 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 85
Last Updated:

Police Bharti Practice Paper 85 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 85

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 85

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q2) दक्षिण सुदान या देशाची राजधानी कोणती आहे?

Q3) 2021 चा ऑलम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

Q4) एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?

Q5) राजघाट वर कोणाची समाधी आहे?

Q6) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा5,18,10,12,15,6,20,0,25…..

Q7) 1966 मध्ये प्रशासकीय सुधार आयोगाने खालीलपैकी कशाची शिफारस केली?

Q8) झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q9) खालीलपैकी प्रत्ययसाधित शब्द ओळखा.

Q10) जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती?

Q11) ………… या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे?

Q12) कॅनडाची राजधानी कोणती आहे?

Q13) भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत?

Q14) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q15) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

Q16) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q17) खालीलपैकी पूर्व रूप संधीचे उदाहरण कोणते?

Q18) जीवन अमृत योजना कशाशी संबंधित आहे?

Q19) आर्याचा अध्याय ग्रंथ कोणता?

Q20) 2225+450÷5-220×8.5=?

Q21) मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून 8वा व डावीकडून 12वा आहे त्या रांगेत निशांत मधोमध बसल्यास त्याचा दोन्हीकडून क्रमांक किती?

Q22) आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.

Q23) रामु ने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल ने विकली व्यापाऱ्याने शेकडा 2 टक्के आढळत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतात?

Q24) There is a fan exactly……… the table. Choose the correct preposition to fill in the blank.

Q25) ………….. ही आदिवासी जमात मेळघाट डोंगर रांगांमध्ये बहुसंख्येने राहते.

Q26) प्रसिद्ध कैलास मंदिर ………..यांनी बांधला.

Q27) खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे?

Q28) चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?

Q29) अनिल, संजय, सुनील, दीपक,महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत सुनील दीपक व अनिलच्या मध्ये महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत तर दीपक कोणाच्या मध्ये आहे?

Q30) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?

Advertisement