Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 84 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 84
Last Updated:

Police Bharti Practice Paper 84 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 84

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 84

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) फोर्स वन काय आहे?

Q2) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

Q3) अभिनव भारत संघटनेची संस्थापक कोण?

Q4) खालीलपैकी तत्सम शब्द निवडा.

Q5) खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा

Q6) ‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q7) ‘आबांनी सुशीला मांडीवर घेऊन औषध पाजले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?

Q8) 163:190:219:250?

Q9) ‘उपरा’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

Q10) मिराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q11) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q12) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q13) एका वाहन तळावरील स्कूटर च्या पुढे 26 आणि मागे नऊ वाहने असल्यास तिथे एकूण किती वाहने आहेत?

Q14) खालीलपैकी कोणता तालुका नंदुरबार जिल्ह्यात नाही ?

Q15) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q16) एका वर्गातील विद्यार्थी काही रंगांमध्ये बसलेले आहेत एका रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत तर एकूण रांगा किती होतील?

Q17) 16,28,37,?

Q18) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q19) ब्रिटिशांची आर्थिक धोरण कोणत्या नावाने ओळखल्या जात होते?

Q20) विषारी वायू दुर्घटना कोणत्या शहरात घडते.

Q21) पसायदान हे काय आहे?

Q22) सुंदर राजन समिती…. या घटकाशी निगडित आहे.

Q23) Choose the option of complex sentence of the following. She work hard to get the promotion.

Q24) दोन संख्यांचा लसावी 1056 असून त्यांचा मसावी 12 आहे त्यापैकी एक संख्या 96 असेल तर दुसरी संख्या किती?

Q25) इ.स‌. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

Q26) एकाच्यादरची किंमत 40 रुपये आहे याप्रमाणे2,800 कृपया मध्ये किती चादरी येतील.

Q27) सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास …..ठोके पडतात,

Q28) एल्फिन्स्टने कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?

Q29) खालीलपैकी एक सर्वनाम लिंग- वचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते?

Q30) शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?

Advertisement