Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 83 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 83
Last Updated:

Police Bharti Practice Paper 83 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 83

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 83

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सन 2021 मध्ये टोकियो येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?

Q2) अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?

Q3) महात्मा गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?

Q4) मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेशणारी ………… ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.

Q5) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 1, 2, 2, 4, 8, ?

Q6) अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही…………. आहेत.

Q7) 712 च्या मागील 34 वी विषम संख्या कोणती?

Q8) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनली?

Q9) ‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

Q10) प्रयोग ओळखा. माझ्याच्याने जिना चढवतो.

Q11) खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?

Q12) ‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

Q13) ब्रेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे?

Q14) समानार्थी शब्द लिहा. शास्ती :-

Q15) उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?

Q16) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. ‘आपण गरिबांना मदत करावी.’

Q17) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.3,6,18,72,?

Q18) ‘तितिक्षा’ या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?

Q19) ॲप्पल ही कंपनी खालीलपैकी कशाची निर्मिती करते?

Q20) Opposite to given word. Palpable

Q21) 52. 48. 45…..42

Q22) मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

Q23) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q24) एकच चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल?

Q25) ‘अर्ज’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

Q26) एका अर्ध वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास त्या अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल?

Q27) मासोळीच्या डोळ्या सारखे डोळे असणारी.

Q28) उद्यान या शब्दाचे वचन बदला.

Q29) ‘दुष्प्राप्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q30) एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?

Advertisement