Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 82 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 82
Last Updated:

Police Bharti Practice Paper 82 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 82

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 82

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ताशी 5 किमी /तास जाणारी व्यक्ती एकूण पुल 15 मिनिटात ओलांडते तर त्या पुलाची लांबी मीटर मध्ये काढा?

Q2) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q3) महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवनगौर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

Q4) HSRP म्हणजे काय?

Q5) खालील शब्दातील धातुसाहित विशेषण कोणते?

Q6) 27 व 28 यांचा मसावी काढा?

Q7) सालारजंग म्युझियम कोठे आहे?

Q8) जमशेदपूर हे औद्योगिक शहर……………. या नदीवर वसले आहे.

Q9) राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?

Q10) धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.

Q11) 90 मीटर लांबीची रेल्वे गाडी एक खांब चार सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?

Q12) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता?

Q13) विनाकारण हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

Q14) जागतिक चिमणी दिवस कोणता?

Q15) हार या शब्दाचे अनेक वचन ओळखा.

Q16) आग्रा हे शहर ……..या नदीवर आहे.

Q17) आमंत्रितच्या विरुद्ध शब्द कोणता?

Q18) पुल्लिंग ओळखा.

Q19) सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?

Q20) खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?

Q21) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

Q22) विभक्ती ओळखा आजच मी नागपूरहून आलो.

Q23) ‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q24) विसंगत पर्याय निवडा?

Q25) ‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

Q26) दगडी कोळशाच्या जागतिक उत्पादनाचा भारताचा कितवा क्रमांक आहे?

Q27) अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?

Q28) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q29) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे?

Q30) पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?

Advertisement