Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 81 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 81
Last Updated:

Police Bharti Practice Paper 81 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 81

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 81

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?

Q2) पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. मला पपई आवडते.

Q3) मानवी शरीरात कोणत्या भागात अन्न भरडले जाते?

Q4) खालीलपैकी अंशाभ्यस्त शब्दाचा पर्याय ओळखा?

Q5) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा.

Q6) वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा?

Q7) कोणत्या गवताळ प्रदेशात अर्जेंटिनाचे हृदय असे म्हणतात?

Q8) डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी केला?

Q9) ‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.

Q10) …… यावर्षी सविनय कायदेभंग च्या चळवळीला सुरुवात झाली?

Q11) अठराशे सत्तावन च्या उठावाच्या वेळी कानपूर चे नेतृत्व कोणी केले

Q12) ज्या समाजात पहिले पद प्रमुख असते त्या समासात…… म्हणतात.

Q13) ‘सालबर्डी’ गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) भारत सरकारने कुणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली आहे?

Q15) सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती.

Q16) नितीश कुमार हे …….. आहेत

Q17) खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?

Q18) ‘जगाचे अन्नभांडार’ असे कोणत्या देशाला म्हणतात?

Q19) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q20) सामान्य नाम ओळखा,

Q21) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q22) पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल साजरा केला जाणारा……….

Q23) एका टोपलीत चिकूचे 8,10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकु असतील?

Q24) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची तोडली ?

Q25) मान म्हणजे आदर तर मन म्हणजे…

Q26) एका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे ,तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी आहे?

Q27) चित+आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता?

Q28) एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?

Q29) निती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?

Q30) 100,90,?40,0

Advertisement