Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 8 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8
Last Updated:

Police Bharti Practice Paper 8 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 8

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 8

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) परभणी जिल्ह्याला कोणती  सीमा लागत नाही ,?

Q2) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवार होता तर त्या वर्षीच स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

Q3) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?

Q4) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?

Q5) पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्ती प्रत्यय युक्त शब्दांची संख्या सांगा.रामू घाईने घरातून बाहेर आला.

Q6) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q7) The rise of the Maratha power या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

Q8) आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?

Q9) बिहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q10) महाराष्ट्रातील सर्वात मोठी लांब नदी कोणती?

Q11) There is hardly any water in the well means……,

Q12) कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?

Q13) गल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा.

Q14) …… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,

Q15) एलपीजी धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत स्वीकारले?

Q16) पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे ओळखले जाते?

Q17) मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे?

Q18) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्यरूप तेच राहते?

Q19) RTO कडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?

Q20) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

Q21) महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या…….. असते.

Q22) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता

Q23) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

Q24) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q25) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q26) खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही?

Q27) राहुरी विद्यापीठ यांनी नवीन केलेला सोयाबीनचा वाण कोणता?

Q28) पृथ्वीवर……………प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे.

Q29) घटक राज्य द्विग्रही सभागृह असावे असावे याचा निर्णय करून घेतो?

Q30) महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?

Advertisement