Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 78 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 78
Last Updated:

Police Bharti Practice Paper 78 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 78

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 78

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?

Q2) मद्रास आणि मुंबई प्रांतात शेतकऱ्यांची कोणती पद्धत सुरू करण्यात आली?

Q3) पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?

Q4) राजीव गांधी जीवनदायी योजना कशा बाबत आहे?

Q5) 30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?

Q6) ‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q7) बोला काय मोल द्याल तुम्ही याचं? या वाक्यात कोणत्या शब्दानंतर स्वल्पविराम येईल?

Q8) हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q9) भारताची महिला खेळाडू कमल प्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q10) 25 नंतर क्रमाने येणारी 23 वी विषम संख्या कोणती?

Q11) एक जानेवारी 2023 रोजी….. या देशाने ‘युरो’ हे चलन स्वीकारले

Q12) प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टाध्यायी’ कोणी लिहिले होते?

Q13) निष्पाप हा शब्द जास्त संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता?

Q14) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q15) सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?

Q16) ‘ही वाट अंधारी परी आहे बरी’ या काव्यपंक्तीतील सर्वनाम ओळखा.

Q17) गुजरात राज्याचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोण?

Q18) 3,8,18,23,33,….48

Q19) फुलांना सुगंध नसतो . यामध्ये फुलांना या शब्दाची विभक्ती ओळखा?

Q20) पोर्तुगीज शब्द ओळखा,

Q21) अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?

Q22) 25,50,100,200,?

Q23) फोर्स वन काय आहे?

Q24) सर्वात येथील मूळस्तंभ वर किती सिंह आहेत?

Q25) संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला?

Q26) ‘उत्तमोत्तम’ या शब्दाचा संधीविग्रह करा.

Q27) 1 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय सागरी कायदा न्यायाधिकरणाचे न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे?

Q28) पुढीलपैकी समानार्थी शब्द ची जोडी ओळखा.

Q29) इतीश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.

Q30) कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा,

Advertisement