Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 77 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 77
Last Updated:

Police Bharti Practice Paper 77 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 77

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 77

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता परंतु अ  गावाकडून ब गावाकडे येताना त्या गाडीचा एक समान वेग ताशी 60 किमी होतात तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती होता

Q2) ‘कानावर पडणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

Q3) ……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.

Q4) आसाम मधील शेतकरी कोणत्या पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात येतात?

Q5) फिनाॅल हे ……..

Q6) वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरोचे नवी दिल्लीचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?

Q7) एका विद्यार्थ्याने 2 तास 30 मिनिटे ही वेळ.2. 30 तास अशी लिहिली तर या लिहिण्यामुळे किती चूक होईल?

Q8) ‘सासू’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.

Q9) सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो.

Q10) लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी 1916 मध्ये कोणत्या संघटनेची स्थापना केली?

Q11) आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?

Q12) 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q13) माय बाळाला चालविते या वाक्यात कोणत्या प्रकारची क्रियापद आहे?

Q14) पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्याचा काळ ओळखा?

Q15) ……… हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे?

Q16) कर्त्याची व कर्माची क्रियापदाची जुळण ठेवण किंवा रचना असते तिला व्याकरणात काय म्हणतात?

Q17) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?

Q18) 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?

Q19) पहिली वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली?

Q20) Supply the most suitable tense. She ……..(go) out five minutes ago.

Q21) त्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,

Q22) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे?

Q23) अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q24) विज या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?

Q25) 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद …..येथे झाली.

Q26) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q27) AC:EG::IK:?

Q28) खालीलपैकी कोणता नेता मावळ गटातील नाही?

Q29) 23,28,38,53,73,98?

Q30) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Advertisement