Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 75 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 75
Last Updated:

Police Bharti Practice Paper 75 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 75

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 75

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) खलबत्ता, अडकित्ता हे शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेले आहेत?

Q2) एका परिच्छेद बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?

Q3) फिफा संघटनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?

Q4) तंबाखू मध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे ……..हे घातक रसायन असते.

Q5) Choose the appropriate word having meaning opposite to given word. Palpable :-

Q6) दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून खालीलपैकी सन 2014 मध्ये राजीनामा कोणी दिला होता.

Q7) एका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?

Q8) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

Q9) 11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?

Q10) शासनाने ग्रामस्तरावरील कोणास ‘जन्म-मृत्यू निबंधक’ म्हणून घोषित केलेले आहे?

Q11) ‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ………या राज्यात आढळते..

Q12) 5,? 6,258?

Q13) ‘संत गोरोबा कुंभार’ यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q14) 10 मीटर=?

Q15) खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते.

Q16) उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?

Q17) वाहनातील तापमापक काय दर्शवतो?

Q18) पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Q19) कमळ या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा?

Q20) मोटार वाहन कायद्यानुसार कोणत्या बाबी बेकायदेशीर आहेत?

Q21) खालील शब्द समुहातील ध्वन्यार्थ ओळखा.हात कापून देणे:-

Q22) शाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडाप्रकार कोणता?

Q23) 23,28,38,53,73,98?

Q24) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Q25) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q26) भागाकार करा3.1639÷0.013=…?

Q27) Feminine of fox is………

Q28) खालील उदाहरणांमधील रस ओळखा.काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात.

Q29) Choose the correct antonym. Retaliation –

Q30) पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?

Advertisement