Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 73 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 73
Last Updated:

Police Bharti Practice Paper 73 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 73

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 73

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सतीबंदी कायदा कधी पास झाला?

Q2) राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला?

Q3) ज्या साधनाने आपण कॉम्प्युटरला प्रोग्राम  पुरवितो त्याला काय म्हणतात?

Q4) राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

Q5) कोण आहे रे तिकडे…. या वाक्यापुढे ……..हे चिन्ह येईल?

Q6) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q7) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली?

Q8) खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती ?

Q9) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q10) ‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

Q11) खालीलपैकी कोणते भाववाचक नामाचे उदाहरण नाही?

Q12) Silver revolution कुठल्या कृषी उत्पादनावर आधारित आहे?

Q13) मूषक हे कोणाचे वाहन आहे?

Q14) यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

Q15) 684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?

Q16)

Q17) भारतातील सर्वात मोठे पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोणते आहे?

Q18) कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.

Q19) मनोज किरण पेक्षा 62 दिवसांनी लहान आहे किरणचा दहावा वाढदिवस बुधवारी झाला असेल तर मनोजचा दहावा वाढदिवस कोणत्या वारी होईल?

Q20) विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे………….

Q21) विसंगत घटक ओळखा?

Q22) 80+/17-6×10=….?

Q23) कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात?

Q24) डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली.

Q25) हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q26) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q27) युद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

Q28) खालीलपैकी कुठल्या व्यक्तीने तीनही गोलमेज परिषदांत भाग घेतला?

Q29) कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.

Q30) एका संख्येची 5पट व 8 पट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?

Advertisement