Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 72 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 72
Last Updated:

Police Bharti Practice Paper 72 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 72

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 72

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.

Q2) दौलताबाद येथील प्रसिद्ध देवगिरी किल्ला खालीलपैकी कोणी बांधला?

Q3) गडचिरोली जिल्ह्यातील मारकडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

Q4) 8 * 0.08 * 0.008 = ?

Q5) भारतीय पुरुष हॉकी चमुचे सध्याचे गोलकीपर कोण?

Q6) खालील पैकी कोणती कीड विशेषत्वाने हरभऱ्यावर पडते?

Q7) ‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q8) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

Q9) अपंग स्वयं रोजगारीत स्त्रिया व घटस्फोटीत महिलांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे?

Q10) माझ्या आठवणी व माझा अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

Q11) 935 व 1320 चा मसावी किती?

Q12) ‘ओठ कशाचे, देठची फुललेल्या पारिजाकताचे.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

Q13) मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

Q14) प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?6:72::8:?

Q15) कमलनयनरामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समावेश कोणता?

Q16) 14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q17) पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते?

Q18) बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?

Q19) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q20) भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा.

Q21) पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते?

Q22) Find the correct meaning of. By hook or crook.

Q23) दोन वेगवेगळ्या बँकांतून 400 रुपये मुद्दलावर 5 वर्ष मदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 15 रुपये आहेत तर त्या दोन बँकांच्या व्याजदरातील फरक किती?

Q24) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q25) उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात साठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली!

Q26) राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या इस वीसन 1886 चा कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

Q27) महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

Q28) खालीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही?

Q29) चौरसाच्या शिरोबिंदूवर व बाजूच्या मध्यबिंदूवर आठ जण खालील प्रमाणे चौरसाच्या केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत अजय जो प्रियाच्या विरुद्ध बाजूस बसला आहे राजूच्या बाजूस बसला आहे नयना व सौरभ समोरासमोर आहेत अजय नयनाच्या उजव्या बाजूस आहे उर्मिला जी प्रियाच्या उजव्या बाजूस आहे अगदी तिच्यासमोर राजू बसला आहे संजय व शोभा समोरासमोर आहेत परंतु शोभा राजूच्या बाजूस नाही शोभा व अजय यांच्यामध्ये कोण आहे?

Q30) 1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?

Advertisement