Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 71 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 71
Last Updated:

Police Bharti Practice Paper 71 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 71

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 71

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका संख्येला 26 ने भागल्यास भागाकार 14 येतो व बाकी 14 होते तर त्या संख्येला 13 ने भागल्यास बाकी किती उरेल?

Q2) अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे ?

Q3) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q4) इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि. का. राजवाडे यांनी या दिवशी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली.

Q5) ‘पोटात शूळ उठणे’ या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून शोधा

Q6) ‘स्कर्वी’ हा विकार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो?

Q7) गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे.

Q8) खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही?

Q9) ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे?

Q10) देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते?

Q11) दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती?

Q12) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष.

Q13) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?

Q14) पुढीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?

Q15) सिंह:छावा ::घोडा:?

Q16) शिवाजीला संभाजी म्हणून एक पुत्र होता या वाक्यातील म्हणून हे काय आहे?

Q17) शून्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजे ……. होय ?

Q18) वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली असता त्याच्या क्षेत्रफळ किती पट होईल?

Q19) शब्दयोगी अव्यय ओळखा.

Q20) ‘धांडरट धनंजय धावताना धपकन पडला.’या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा?

Q21) 14 मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q22) ‘धृतराष्ट्र’ या शब्दात एकूण व्यंजने किती?

Q23) खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे?

Q24) प्रकाशाच्या अंतर्भूत रंगांमध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे कार्य म्हणतात ?

Q25) भारतातून मासे निर्यातीमध्ये केरळ किती व्या क्रमांकावर आहे?

Q26) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q27) ‘जागतिक चिमणी दिन’ केव्हा साजरा केला जातो?

Q28) 120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?

Q29) Choose the correct word for the phrase. The original inhabitants of place…..

Q30) लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे.

Advertisement