Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 70 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 70
Last Updated:

Police Bharti Practice Paper 70 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 70

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 70

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 18 पलंग 16800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?

Q2) संसदीय शासन पद्धती…… येथे विकसित झाली.

Q3) अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत?

Q4) लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?

Q5) भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?

Q6) पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा.मोजकाच आहार घेणारा,

Q7) भारतात पहिला सिंचन आयोग कधी स्थापन करण्यात आला,

Q8) लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?

Q9) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q10) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा.

Q11) नर्मदा नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे?

Q12) ताशी 40 किमी वेगाने धावणारी पाचशे मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?

Q13) एकंदर….. गण आहे.

Q14) खालीलपैकी शब्दातील धातू साधित विशेषण कोणते?

Q15) एका शासकीय विभागात 72 कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्या महिला आहेत. उरलेले व्यक्ती पैकी 1/3 विवाहित आहेत तर विवाहित पुरुषांची संख्या किती?

Q16) गाईच्या दुधात पिवळसर रंग कशामुळे येतो?

Q17) अक्षय शिंदे आठवड्याचा एका विशिष्ट दिवशी उपवास करतात, आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटे बोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत…दिवस 1 – मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो.दिवस 2 – आज गुरुवार, रविवार किंवा शनिवार आहे.दिवस  3 – मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात त्याची निवड खालील पर्यायातून करा.

Q18) राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

Q19) आज गुरुवार आहे. गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

Q20) लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले.

Q21) हे संप्रेरक शरीरातील ग्लुकोज, वेद व अमिनो आमले यांचे चयापचय नियंत्रित करते?

Q22) भिन्न संख्या ओळखा. 29,49,64,125,343

Q23) नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा  या म्हणुशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.

Q24) ‘मुलगी पुस्तक वाचते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

Q25) गटातील वेगळा शब्द कोणता?

Q26) एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा दहा अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल?

Q27) आंबामोहर 157 ही कोणत्या पिकाची सुवासिक जात आहे?

Q28) भारताच्या तिरंगी झेंड्या मध्ये जे चक्र घेतलेले आहे ते कोणत्या राजाचे राज्याचे प्रतीक होय?

Q29) ‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?

Q30) भारत देश आमचा आहे

Advertisement