Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 7 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7
Last Updated:

Police Bharti Practice Paper 7 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 7

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 7

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?

Q2) वाक्यातील उद्देश म्हणजेच….. असते.

Q3) यांना वेळी मी नक्की उत्तीर्ण होईल या वाक्यातील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतो?

Q4) राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

Q5) 7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?

Q6) व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते?

Q7) धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?

Q8) राजू व दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे दीपकच्या व संतोषच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे तर राजू दीपक संतोष यांच्या वयाचे गुणोत्तर काढा?

Q9) सहसंबंध ओळखा, 64:36::?:81?

Q10) महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली?

Q11) 101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.

Q12) 7 क्रमांकावर विषम संख्यांची सरासरी 15 आहे पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती?

Q13) खालीलपैकी कोणती पारंपारिक साधन संपत्ती नाही?

Q14) रामूने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली व्यापाराने शेकडा 23 दराने लढत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?

Q15) प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?

Q16) गटात न बसणारा शब्द ओळखा?

Q17) खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय?

Q18) 3766, 7663,6637,?

Q19) प्रसिद्ध कैलास मंदिर ………..यांनी बांधला.

Q20) गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते?

Q21) पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे?

Q22) ‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

Q23) लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?

Q24) योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *

Q25) किल्ल्याच्या भोवती भिंती यास काय म्हणतात?

Q26) ‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

Q27) मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता ……….महासागरात आहे.

Q28) ‌………………. जिल्ह्यातील मान देशातील प्रसिद्ध शेळी मेंढ्यांचा बाजार आटपाडी येथे भरतो.

Q29) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

Q30) 924* या चार अंकी संख्येला 6 ने निशेष भाग जातो तर*च्या जागी खालीलपैकी कोणता अंक येईल?