Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 68 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 68
Last Updated:

Police Bharti Practice Paper 68 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 68

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 68

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘इस्रो’ ही संस्था कशाशी निगडित आहे?

Q2) ‘धावणे आरोग्यासाठी चांगले असते.’या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q3) ‘ड्रीम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण?

Q4) पुढील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मौल्यवान

Q5) राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?

Q6) पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q7) 4x+5y=19 चा आलेख काढण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?

Q8) लष्कराच्या सेवेसाठीचे ‘ड्रोन विमान’ खालीलपैकी कोणते?

Q9) भारतातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

Q10) एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?

Q11) भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे?

Q12) 10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?

Q13) विसंगत शब्द ओळखा.

Q14) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q15) बैलगाडीचा कान कोण काढतो?

Q16) ‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.

Q17) उस्मानाबाद जिल्ह्या नंतर लगेच नवीन कोणता जिल्हा अस्तित्वात आला?

Q18) पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?

Q19) ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते.

Q20) छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?

Q21) खालीलपैकी कोणास आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात?

Q22) महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q23) महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

Q24) खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे.

Q25) व्यापार विषयक व्यवहारांच्या मुळनोंदी ज्या पुस्तकामध्ये केले जातात त्या पुस्तकाला…..‌‌‌‌ म्हणतात,

Q26) 4 वाजता घड्याळ काढतील काट्यामध्ये किती मापाचा कोण होईल?

Q27) ‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.

Q28) मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?

Q29) खालीलपैकी सर्वात कमी प्रथिने कोणत्या पिकात असतात?

Q30) भाववाचक नाम ओळखा?

Advertisement