Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 67 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 67
Last Updated:

Police Bharti Practice Paper 67 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 67

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 67

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पृथ्वीतील सर्वात जवळचा ग्रह कोणता?

Q2) एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी सहा हजार रपये गुंतविले वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3:2 होण्यासाठी विक्रमला किती रुपये गुंतवावे लागतील.

Q3) स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक ऑलम्पिक पदक जिंकणारे खेळाडू कोण?

Q4) शून्याचा शोध कोणी लावला?

Q5) 654897 या संख्येतील नऊची स्थानिक किंमत किती?

Q6) :आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.

Q7) भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?

Q8) नवनीत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायात शोधा?

Q9) खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय शोधा.

Q10) गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. वरील वाक्याचा प्रकार ओळखा?

Q11) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q12) 5 वाजून दहा मिनिटांनी घड्याळाचा. दोन काट्यात किती अंशाचा कोण होईल?

Q13) खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

Q14) शेतातील बेकारी म्हणजेच…… बेकारी होय.

Q15) ‘झावळ्या’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह खालीलपैकी कोणता?

Q16) भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.

Q17) खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा.

Q18) खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.सरावात सातत्य म्हणजे हमखास यश .

Q19) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती?

Q20) ‘दि प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध कोणी लिहिला?

Q21) सध्याचे २०२५ महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?

Q22) महालेखा नियन्त्रक हा ……. यासाठी जबाबदार असतो,

Q23) नंदपुर गावाची लोकसंख्या 5000 आहे. ती दरवर्षी दहा टक्के ने वाढते तर दोन वर्षानंतर ती लोकसंख्या किती होईल?

Q24) गटातील वेगळा शब्द ओळखा?

Q25) क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.3,10,27,4,16,64,5,28,125

Q26) भारताने थॉमर्स चषक बॅडमिंटन 2022 कोणत्या देशाला हरवून 73 वर्षात पहिल्यांदाच जिंकला ?

Q27) नावाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दस काय म्हणतात?

Q28) भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

Q29) मराठी भाषेमध्ये एकूण किती रस आहेत?

Q30) यामधील एकदल वनस्पती कोणती?

Advertisement