Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 66 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 66
Last Updated:

Police Bharti Practice Paper 66 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 66

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 66

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) चंबळ नदीच्या काठावर कुठल्या शहर आहे?

Q2) मधु लाडू खात असे काळ ओळखा.

Q3) एक काम पाच माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम चार माणसे किती दिवसात करतील?

Q4) कळसुबाई शिखराची उंची…. मीटर आहे,

Q5) ‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.

Q6) भारताचे दुसरे पंतप्रधान कोण?

Q7) घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?

Q8) पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?

Q9) आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेले घटक राज्य कोणते?

Q10) एका कुटुंबात चार व्यक्तीचे सरासरी वय 40 वर्षे आहे. त्यातील एका मुलाचे लग्न झाले. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींच्या वयाची सरासरी 36 झाली तर सुनेचे वय किती?

Q11) 1,2,3,4 हे अंक ऋतिक संकेत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?

Q12) भारतात करुणा लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती?

Q13) ‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

Q14) ‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.

Q15) एक ते शंभर मध्ये किती संख्यांच्या शेवटी 2 आहे?

Q16) दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?

Q17) ………. या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहुमताने संमत करणे बंधनकारक आहे.

Q18) भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?

Q19) आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ?

Q20) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

Q21) बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या कोणत्या वाऱ्यामुळे आंध्रप्रदेश या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो?

Q22) सिंचन घोटाळा चौकशी समिती………

Q23) डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?

Q24) 10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?

Q25) एका आयताची लांबी 40% नी कमी केली व रुंदी 40% ने वाढवली तर क्षेत्रफळात किती टक्के बदल होईल?

Q26) सविनय कायदेभंगांच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लाॅ लावला होता?

Q27) खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचे उदाहरण कोणते?

Q28) बाल हत्या प्रतिबंधक गृह, अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरचा हौद खुला करणे हे कार्य कोणत्या समाजसुधारकाचे आहे?

Q29) सालारजंग म्युझियम कुठे आहे?

Q30) भारताचे गृहमंत्री कोण आहेत.

Advertisement