Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 65 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 65
Last Updated:

Police Bharti Practice Paper 65 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 65

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 65

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘आमचा बाप आणि आम्ही’ या आत्मकथनाचे लेखक कोण?

Q2) एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे म्हणून तिला खालीलपैकी…………….. ने नक्की भाग जातो.

Q3) पेशवेकाळात मामले दाराच्या कचेरीत कोण  अधिकारी असे?

Q4) मालिकेतील रिकामी जागा भरा12 , 23, 45 ,56…….89 ,111,122 ,144.

Q5) 10 टेबलची विक्री 15 टेबल च्या खरेदी इतकी असेल तर शेकडा नफा किती?

Q6) एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?

Q7) जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो?

Q8) एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?

Q9) वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात?

Q10) मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?

Q11) Choose the correct word for the word.Hygienic –

Q12) 8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?

Q13) 169,269,350,414,463,?

Q14) खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?

Q15) 9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?

Q16) ‘जोई ठाकूर’ हिने मिस हिमालय किताब स्पर्धा कोणत्या वर्षी जिंकली?

Q17) वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे आणखी पाच वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा चार पट होईल तर मुलाचे आजचे वय किती?

Q18) ‘कोरोणा प्रतिबंधक लस’ म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?

Q19) ‘It is raining……..? Add a question tag.

Q20) अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

Q21) पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहनी नाही?

Q22) लखनऊ हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?

Q23) योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,

Q24) सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीस काय म्हणतात?

Q25) मानवी हृदय हे किती कप्प्याचे बनलेले आहे ?

Q26) भंडारा जिल्ह्याचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे?

Q27) वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?

Q28) एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?

Q29) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात.

Q30) खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा.

Advertisement