Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 64 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 64
Last Updated:

Police Bharti Practice Paper 64 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 64

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 64

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) फिकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

Q2) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

Q3) जर एका संख्येचे 20% 120 असेल तर त्या संख्येचे 120% किती असेल?

Q4) मालिकेतील रिकामी जागा भरा. A,B,D,G,……P,V.

Q5) बरोबर 8 वाजता घड्याळाच्या दोन काट्यातील किती अंशाचा कोण होतो?

Q6) खालील मालिकेतील विसंगत संख्या ओळखा.6, 13, 32, 69, 144, 221.

Q7) एक बाक आणि एक स्टूल यांची किंमत 1525 रुपये आहे. बाका पेक्षा स्थूल 425 रुपयांनी स्वस्त आहे तर दोन बाकांची किंमत किती?

Q8) खालीलपैकी संमती दर्शन केवलप्रयोगी ओळखा,

Q9) जर गोडला तिखट म्हंटले कडूला तुरंत म्हटले तर साखरेचे चव काय?

Q10) भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?

Q11) भूदान चळवळीचे जनक कोण?

Q12) एका वर्गातील 30 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्यांच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला. तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 किलोग्रॅमने वाढले. तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?

Q13) चित्तगांव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ?

Q14) गोशी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.

Q15) सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q16) नीलक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे.

Q17) ज्याच्यापासून आपला फायदा आहे त्या व्यक्तीचा थोडा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती.

Q18) एक ते शंभर मध्ये किती मूळ संख्या आहेत?

Q19) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा औरंगाबादला लागलेली नाही.

Q20) पुढील म्हण पूर्ण करा.पडत्या फळाची……….

Q21) लोकमान्य टिळकांनी पुरस्कृत केलेल्या चतुर्थी मध्ये प्रामुख्याने स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी, आणि ……….या चार बाबींचा समावेश होता.

Q22) राकेश झुंजुनीवाला यांची विमान कंपनी………

Q23) पुढील पैकी कोणता शब्द नपुसकलिंग आहे?

Q24) सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?

Q25) घटना समितीतील लोकसंख्येमागे एक सदस्य घेतला गेला?

Q26) पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. ज्याला कशाची उपमा देता येत नाही……

Q27) भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ?

Q28) इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?

Q29) गुजरात मधील एक प्रभावीत भूकंपग्रस्त शहर?

Q30) खालील पैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटर सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?

Advertisement