Mission Bharti Logo Mission BhartiGovt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 61 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 61
Last Updated:

Police Bharti Practice Paper 61 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 61

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 61

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) पुढील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.मऊ सापडले म्हणून….. खनु नये.

Q2) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री कोण आहेत?

Q3) अहि व्याळ उरग पत्र ही कोणत्या शब्दाचे समानार्थी रूपे आहेत?

Q4) संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थाच्या यादीतून डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले?

Q5) एका वस्तूच्या खरेदी किंमतीच्या दिडपट विक्रीची किंमत आहे तर शेकडा नफा किती?

Q6) शब्द समूह बद्दल योग्य शब्द लिहा केलेले उपकार विसरणारा,

Q7) 50 पेक्षा मोठ्या व 70 पेक्षा लहान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती?

Q8) ‘तो नेहमीच उशिरा येतो.’ या वाक्याचा काळ ओळखा.

Q9) भाजक 6 भागाकार 9 बाकी पाच असेल तर भाज्य संख्या कोणती?

Q10) जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते त्याला काय म्हणतात ?

Q11) इंद्रधनुष्यातील सहावा रंग कोणता?

Q12) समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.

Q13) खालीलपैकी आर.डी.एक्स चे दुसरे नाव काय?

Q14) ब्राझीलची राजधानी……… ही आहे.

Q15) कवी ‘विष्णू वामन शिरवाडकर’ यांचे टोपण नाव काय आहे?

Q16) 800 रुपयांची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती?

Q17) कोरोना प्रतिबंधक लस म्हणून भारतात सध्या कोण कोणती लस दिली जाते?

Q18) 18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे.3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?

Q19) 2016 च्या प्रजासत्ताक दिनाचे दिवशी मंगळवार होता तर 2016 च्या स्वातंत्र्य दिन कोणता वार असेल?

Q20) खालील पर्यायांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?

Q21) ‘अर्णव’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Q22) खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?

Q23) पाकिस्तान येथे नुकत्याच कोणत्या शहराच्या विमानतळावर अतिरेक्यांनी हल्ला केला.

Q24) दुसरे मराठा इंग्रजी युद्ध कोणत्या ठिकाणी झाले आहे?

Q25) खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.

Q26) A हा D च्या उजवीकडे शेजारी उभा आहे E आणि A यांच्यामध्ये C ओव आहे E हा B चा डावीकडे शेजारी उभा आहे तर या सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे?

Q27) महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.

Q28) महाराष्ट्र एक्सप्रेस कुठे कुठून धावते?

Q29) 4225:67::3025:?

Q30) दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?

Advertisement