Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 57 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 57
Last Updated:

Police Bharti Practice Paper 57 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 57

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 57

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका घनाचे पृष्ठफळ 96 चौ सेमी . तर त्या घराचे घनफळ किती?

Q2) चकमा भारतात आलेल्या कोणत्या देशाचे निर्वासित आहे?

Q3) आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?

Q4) ‘नावडतीचे मीठ अळणी.’ या म्हणीचा अर्थ सांगा.

Q5) जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?

Q6) जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

Q7) काळ ओळखा.‘संजीवनी सायकल चालवत होती.’

Q8) एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाचे सावली त्याच्या उजवीकडे बरोबर 90 अंश पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते?

Q9) बोर अभयारण्य……………. या जिल्ह्यात आहे.

Q10) जगातील पशुधन चा किती टक्के वाटा आहे?

Q11) देशात दुसऱ्या क्रमांकाचे सोयाबीन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे?

Q12) ‘कडक उन्हामुळे फुले कोमेजली.’या वाक्यातील क्रियापद कोणते?

Q13) लिंग वदला .बोका,

Q14) ‘जगात बुवा आणि मनात कावा.’ समानार्थी म्हण ओळखा.

Q15) महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी पितळखोरा लेणी ………या जिल्ह्यामध्ये आहे.

Q16) सर्वात लहान मूळ संख्या खालीलपैकी कोणती आहे.

Q17) 215* 1320  =किती ?

Q18) भारतीय राष्ट्रीय सभेच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी खास अधिवेशन बोलावण्यात आलेले ठिकाण……….होय.

Q19) खालीलपैकी ……..ही कुत्र्याची भारतीय प्रजाती आहे.

Q20) खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?

Q21) रोमन संख्या चिन्हा मध्ये L म्हणजेच किती?

Q22) ऐतिहासिक रायगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?

Q23) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q24) क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?

Q25) ….. हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो,

Q26) एका संख्येतून तिच्या अंकाची बेरीज वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकीला खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जाईल?

Q27) खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

Q28) भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्पक ठरेल?

Q29) 1,4,27,……125,36

Q30) दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या,

Advertisement