Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 56 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 56
Last Updated:

Police Bharti Practice Paper 56 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 56

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 56

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 21 डिसेंबर 1909 रोजी जंक्शन वर कोणी गोळ्या झाडल्या?

Q2) देवाजवळशाळा आहे अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

Q3) सन 2011 च्या जनगणनेच्या अनुषंगाने राज्यातील दशलक्षी महानगरपालिकांची संख्या किती आहे?

Q4) नुकताच पुन्हा एकदा जागृत झालेल्या भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी….. या ठिकाणी आहे,

Q5) उंटांच्या अप्रयुक्त क्षमतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष ‘इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स (IYC)’ म्हणून घोषित केले?

Q6) जगातील पशुधन चा किती टक्के वाटा आहे?

Q7) हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?

Q8) खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे?

Q9) 1857 पूर्वी कोणत्या जमातीने ओडिशात इंग्रजा विरुद्ध ठराव केला?

Q10) पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?

Q11) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

Q12) भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे.

Q13) गणितात रामला लक्ष्मण पेक्षा जास्त गुण मिळाले लक्ष्मण ला भारत पेक्षा जास्त गुण मिळाले रामला नारायण पेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वाधिक गुण कोणाला मिळाले?

Q14) 1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?

Q15) …… हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे,

Q16) 0.25×2.5×1.2=?

Q17) सलील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?

Q18) ‘ल्’ हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्णन प्रकारात येते?

Q19) क्रमाने येणाऱ्या पाच अंकी संख्यांची बेरीज 40 आहे तर त्यातील मध्यम भाग येणारी संख्या कोणती?

Q20) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q21) यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

Q22) भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.

Q23) छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?

Q24) संयुक्त राष्ट्र संस्थाद्वारे 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे?

Q25) कोरडी हवा विजेची……………….. असते.

Q26) जगप्रसिद्ध पुष्कर तलाव कोठे स्थित आहे?

Q27) ‘सलीम घराबाहेर निघत आहे.’वाक्याचा काळ ओळखा.

Q28) खालील म्हणी मध्ये गाळलेल्या जागी योग्य पर्यायी शब्द लिहा.पडत्या फळाची………….

Q29) घोड्याला वाघ म्हटले, बैलाला हत्ती म्हटले, कोल्ह्याला सिंह म्हटले ,वाघाला कोल्हा म्हटले व हत्तीला बैल म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता?

Q30) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?

Advertisement