Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 55 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 55
Last Updated:

Police Bharti Practice Paper 55 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 55

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 55

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 10 सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळून दोन सेमी बाजू असलेल्या घनाकृती किती ठोकळे बनतील?

Q2) 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?

Q3) ज्या समसात द्वितीय पंतप्रधान असते त्याला कोणता समास म्हणतात.

Q4) हुसेन सागर कोणत्या जिल्ह्यात आहे,

Q5) भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून सर्वोच्च न्यायालय प्रणाली घेतली आहे?

Q6) तीन  संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?

Q7) हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाले?

Q8) खालीलपैकी कोणास संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणतात?

Q9) एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?

Q10) 250 पानावरच्या पुस्तकावर अनुक्रमांक घातल्यास 2 हा अंक किती वेळा वापरावा लागेल?

Q11) न्यायमूर्ती यांच्या एन ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहेत?

Q12) 3640÷14×16+340=?

Q13) जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?

Q14) ‘सहजसख्या एकदाच येई सांजवेळी.’ या वाक्यातील रस ओळखा.

Q15) महाराष्ट्रातील पहिला जलसुरक्षा मोबाईल प्रयोगशाळा कोठे आहे ?

Q16) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा….. शी संबंधित होता,

Q17) ‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q18) ‘मीठभाकरी’ या शब्दाचे खालीलपैकी लिंग कोणते?

Q19) खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

Q20) कल्ल्प्पा जवळ 2470 आंबे होते त्याने एका पेटीत तीन डझन आंबे ठेवून अशा पंचवीस पेट्या विकल्या उरलेल्या आंब्यापैकी 56 आंबे खराब निघाले त्याने तीळ टाकून दिले तर त्याच्याकडे किती आंबे उरले आहेत?

Q21) राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करता येते?

Q22) सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

Q23) काव्य फुले हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q24) पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ……..यांनी 1857 च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली?

Q25) 25×24=600 तर 2500×2400=?

Q26) पुढील शब्दातून अचूक अव्यय प्रकार निवडा.अगबाई……..

Q27) ‘बोलकी’ या विशेषणाचा प्रकार ओळखा.

Q28) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q29) खालीलपैकी कोणाकडून लोकसभा सदस्यांना शपथ दिली जाते.

Q30) एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या चौकट आहे तर त्या कोणाचे मूळ माप किती अंश असेल?

Advertisement