Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 54 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 54
Last Updated:

Police Bharti Practice Paper 54 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 54

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 54

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी लागेल?

Q2) आयपीएल 2021 या स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?

Q3) खालीलपैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?

Q4) 42 व्या घटना दुरुस्ती नंतर राज्य घटनेत पुढील कोणते शब्द समाविष्ट करण्यात आले?

Q5) काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?

Q6) भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

Q7) चंद्रपूर मधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे ?

Q8) आधी शिदोरी मग……….

Q9) 54,43,34,27,22,?

Q10) 7,11,13,17,19,?

Q11) प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?

Q12) सिद्धटेक हे देवस्थान अहमदनगरच्या कोणत्या तालुक्यात आहे?

Q13) 1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?

Q14) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Q15) Fill in the blanks with possessive pronoun from alternatives given below. …………..idea is not worthy.

Q16) मालिका पूर्ण करा.38, 55,82,119…..?

Q17) खालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?

Q18) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q19) एक ते शंभर मध्ये एक व दोन हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात.

Q20) चार चाकी हलके वाहन शिकाऊ चालक परवान्यासाठी किमान वय पात्रता किती आहे?

Q21) ……………. या दिवसापासून रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारची बँक म्हणून काम पाहत आहे?

Q22) रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Q23) महाराष्ट्रात….. हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात,

Q24) बीड जिल्ह्यातील एक तालुका?

Q25) मुंबई ते गोवा हे 540 किमी अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वाजता सुटलेल्या ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याच वेळी गोवा हुन सुटलेल्या ताशी 75 किमी वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?

Q26) उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

Q27) द्रविड प्राणायाम म्हणजे काय?

Q28) पुस्तक चेंडू कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?

Q29) ‘मुंडा’ ही आदिवासी जमात मुख्यत्वे ……..या राज्यात आढळते.

Q30) एका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीत आणखीन 3 पेट्या आहेत. तर एकूण पेट्या किती?

Advertisement