Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 52 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 52
Last Updated:

Police Bharti Practice Paper 52 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 52

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 52

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 24 चौ.मी असून पाया 8 मी तर आहे तर उंची किती?

Q2) अण्णा हजारे यांचे राळगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे.

Q3) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?

Q4) गौरी व अर्णवची आजची वय अनुक्रमे 7 वर्षे व 3 वर्षे आहेत. आणखीन किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्षे होईल?

Q5) योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने ……… रचली.

Q6) एक टेबल ८६३ रुपये विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच तोटा तो 631 रुपयात विकल्यावर होणार आहे तर टेबल ची किंमत किती?

Q7) महाराष्ट्रात सन 2023 24 चा ऊस गळीत हंगाम कोणत्या रोजीपासून सुरू झाला?

Q8) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व दलितांचे कैवारी….. होते,

Q9) भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बन मुक्त राज्य झाले आहे?

Q10) ‘सलाम’ या कवितासंग्रहाचे कवी कोण आहेत?

Q11) खालील मालिका पूर्ण करा.3,6,12,24,48,?

Q12) दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

Q13) रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे?

Q14) 2 मिली लिटरचे 3 लिटर चे गुणोत्तर किती?

Q15) एक मे 1960 रोजी…… राज्याची निर्मिती झाली.

Q16) आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?

Q17) केवला देवराष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q18) तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते?

Q19) सामान्य नाम ओळखा,

Q20) ‘कर्नाळा’ हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q21) खालील म्हणी पूर्ण करा.‘पै दक्षिणा लक्ष………..’

Q22) हुंडा विरोधी कायदा…. यावर्षी संबंध झाला.

Q23) खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

Q24) 1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये असेल?

Q25) भारताने ……..शासन पद्धती स्वीकारली आहे.

Q26) ‘बदामीचा किल्ला’ खालील पैकी कोणी बांधला?

Q27) ‘सम्राट’ या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते.

Q28) 935 व 1320 यांचा मसावी किती?

Q29) देशात दुसऱ्या क्रमांकाचे सोयाबीन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे?

Q30) 30.16.10.8.8.?

Advertisement