Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 50 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 50
Last Updated:

Police Bharti Practice Paper 50 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 50

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 50

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) ‘मी पहाटे उठतो व फिरायला जातो.’ वाक्याचा प्रकार ओळखा.

Q2) ‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?

Q3) प्रौढ व्यक्तींच्या नाडीचे ठेके दर मिनिटास…. इतके असतात,

Q4) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमी बद्दल नमूद केले आहे?

Q5) महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

Q6) कजाक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q7) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q8) तलाठी हा कशाशी संबंधित आहे?

Q9) खालील पर्यायांपैकी मेघदूत या महाकाव्याचे लेखक कोण आहेत?

Q10) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q11) सव्वा बारा वाजता व सव्वा सहा वाजता घड्याळाचा मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती अंशाचा असेल?

Q12) वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

Q13) केंद्रीय वित्त मंत्रालयाचे प्रमुख सचिव कोण आहेत.

Q14) 3.5×100=?

Q15) पुणे जिल्ह्यातील सुपे येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

Q16) शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात?

Q17) 99 – 9 – 0 = 99 – 0.999=?

Q18) अनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजय चा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे,

Q19) जागतिक पर्यावरण दिवस….. या दिवशी साजरा केला,

Q20) महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार…………. यांना म्हणतात.

Q21) एका अपूर्णांकांचे वर्गमूळ त्याच्या दुप्पट आहे तर तो अपूर्णांक कोणता?

Q22) महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ……….यांनी सुरू केली.

Q23) मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते?

Q24) पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?

Q25) एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q26) ‘ हरणाच्या कानात वारे शिरले’या वाक्यातील करता कोण ?

Q27) सध्या मराठी वर्णमालेत….. वर्ण आहेत.

Q28) 80+/17-6×10=….?

Q29) 121 वर्ग किती?

Q30) 15,52,89,126,?200

Advertisement