Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 5 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5
Last Updated:

Police Bharti Practice Paper 5 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 5

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 5

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Question 1/30

Q1) पोलीस खाते हा….. या सूचीतील विषय आहे,

Q2) 7 किलो ज्वारीची किंमत 210 रुपये आहे तर एक क्विंटल ज्वारीची किंमत किती?

Q3) युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?

Q4) एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q5) सन 2020 च्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते

Q6) खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.

Q7) गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,

Q8) खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो?

Q9) 1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?

Q10) एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वाच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

Q11) 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती?

Q12) पोलीस आयुक्त नवी मुंबई हे पद…… दर्जाचे आहे.

Q13) खालील पर्यायातून सलील या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा?

Q14) भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.

Q15) कलवरी काय आहे?

Q16) दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?

Q17) महाराष्ट्र पोलिसांचा रेझि़ंग डे खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

Q18) नमो भारत रेल्वे एक्सप्रेस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते 23 ऑक्टोंबर 2023 रोजी झाले.

Q19) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

Q20) सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी आहे?

Q21) खालीलपैकी कोणते अनु विद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही ?

Q22) जालियनवाला बाग हत्याकांडच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली.

Q23) अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?

Q24) ग्रामसेवकाचे प्रशिक्षण केंद्र कोणते आहे,?

Q25) नेताजी सुभाष चंद्र बोस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट ही संस्था कोठे आहे?

Q26) भारतात Banker’s bank असे कोणत्या बँकेत म्हटले जाते

Q27) भारत चीन सेनेदरम्यान चकमक झाल्याने चर्चेत आलेल्या गलवान प्रदेश भारताचा कोणत्या राज्यात आहे?

Q28) जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमे अंतर्गत भारतीय लष्कराने पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बिमोड केला?

Q29) जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?

Q30) वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?