Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 48 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 48
Last Updated:

Police Bharti Practice Paper 48 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 48

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 48

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) 2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?

Q2) स्वत मेल्यावाचुन स्वर्ग दिसत नाही या म्हणीचा अर्थ.

Q3) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

Q4) संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे ?

Q5) ‘स्वतःशीच केलेले भाषण’ यासाठी शब्द समूहदर्शक शब्द कोणता?

Q6) इ.स‌. 1992 मध्ये…… या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली.

Q7) सरदार पटेल यांना सरदार ही पदवी…… सत्याग्रहात मिळाली,

Q8) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता?

Q9) प्रांजल चे तेरा वर्षांपूर्वीचे वय 21 होते तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल?

Q10) ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.’ या वाक्यातील रस ओळखा.

Q11) उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा?

Q12) उद्देश व विधेय हे कशाचे घटक आहेत?

Q13) भारतात कोणत्या राज्यात ‘झाडांच्या मुलांचे नैसर्गिक पूल’आहेत?

Q14) भारतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात?

Q15) एका वर्गात मुलीची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारी नाही?

Q16) खालील अंकाच्या क्रमात एक अंक चुकीच्या क्रमाने आला आहे तो कोणता?1,2,5,10,17,28

Q17) लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……. या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.

Q18) सन 1930 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा व कारणे ब्रिटिश सरकारला भाग पाडले?

Q19) एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्रिया आहेत गावात एकूण 40% निरक्षर असतील तर साक्षर यांची संख्या किती?

Q20) लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

Q21) प्राचीन काळातील पहिला पाळीव प्राणी कोणता?

Q22) जिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?

Q23) महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?

Q24) 11 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती?

Q25) खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?9, 10, 13, 18, 25, ?

Q26) सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?

Q27) खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते?

Q28) खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.किती सुंदर देखावा आहे हा !

Q29) पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो?

Q30) धोकादायकरीत्या वाहन चालवणे मोटार वाहन कायदा कलम……………….. अंतर्गत गुन्हा आहे.

Advertisement