Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 47 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 47
Last Updated:

Police Bharti Practice Paper 47 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 47

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 47

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) कोणत्या नामाचे वचन बदलत नाही.

Q2) अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85

Q3) …. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे?

Q4) चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात पत्री सरकार ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती?

Q5) ‘वेल्थ ऑफ नेशन’ या ग्रंथाचा कर्ता……. आहे.

Q6) चार वर्षांपूर्वी A व B चे गुणोत्तर 3:4 होते A,B व C च्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे C हा B पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.Bचे वय किती?

Q7) अकबराच्या दरबारातील दसवंत आणि बसवंत या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

Q8) 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5  किलो गव्हाची किंमत किती?

Q9) स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?

Q10) 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

Q11) खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते ?

Q12) खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?

Q13) मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली?

Q14) पृथ्वीला सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता?

Q15) भारतातील पहिल्या वर्टीकल सी ब्रिज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले?

Q16) मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते?

Q17) 0.000576 चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सेंटीमीटर असेल?

Q18) राज्यसभेत जाणारी पहिली चित्रपट अभिनेत्री कोण,?

Q19) एका रांगेत त्याच्या मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?

Q20) महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम प्रत्यक्ष केव्हा सुरू झाली?

Q21) देवगिरी किल्ल्याचे  आत्ताचे नाव काय?

Q22) सिग्मंड फाईट नाव कशाशी संबंधित आहे?

Q23) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q24) भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?

Q25) खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?

Q26) एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?

Q27) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?

Q28) पुढीलपैकी इंग्रजांच्या कोणत्या महसूल पद्धतीमध्ये भूमीवर संपूर्ण गावाचा अधिकार होता?

Q29) अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?

Q30) हॉर्न वाजविण्यास कुठे मनाई आहे?

Advertisement