Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 46 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 46
Last Updated:

Police Bharti Practice Paper 46 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 46

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 46

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) अव्यापारी संस्था खालीलपैकी कोणते खाते बनवित नाही?

Q2) चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?

Q3) मयुरीचा पगार दरवर्षी पाच टक्के ने वाढतो जर तिचा पगार 2012 मध्ये 20000 रुपये होतात तर 2014 मध्ये तिचा पगार किती?

Q4) खालीलपैकी रूपांतरित खडक कोणता?

Q5) एका व्यक्तीने 200 रुपयांचे कर्ज 4 हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्यात त्या आधीच्या फक्त पक्षा0 50 रुपये जास्त दिली तर महिना पहिला हप्ता किती रुपयांचा होता?

Q6) खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतिदिन पाळला जातो?

Q7) 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के?

Q8) जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केला?

Q9) बावनथडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q10) चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

Q11) खालीलपैकी निश्चित एकवचनी शब्द कोणता?

Q12) महाराष्ट्रात…. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,

Q13) भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी.

Q14) पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ? 38,75,128,149,?

Q15) 45×0×12=?

Q16) आरशाचा धुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्यच्या…………… असते.

Q17) छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा,

Q18) सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राम मोहन राय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?

Q19) पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य पर्याय निवडा. पी हळद हो गोरी,

Q20) पुरंदरचा तह…… यांनी दिला,

Q21) 42 मीटर लांबीचे कापड सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?

Q22) भारताचे सर्वोच्च संवैधानिक पद कोणते.

Q23) उठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा?

Q24) भाऊ या नामाचे सामान्य रूप सांगा?

Q25) सिंह:छावा ::घोडा:?

Q26) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

Q27) जानेवारीत सुरू झालेल्या दहा नव्या कार्यक्रमातील पाच विनोदी तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत सध्या त्यापैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरू आहेत अन त्यात पाचही विनोदी कार्यक्रमाचा समावेश आहे वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे.

Q28) भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते?

Q29) विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.

Q30) पहिली आयसीसी वर्ल्ड 2020 क्रिकेट स्पर्धा पुरुष खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?

Advertisement