Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 45 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 45
Last Updated:

Police Bharti Practice Paper 45 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 45

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 45

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) प्रयोग ओळखा त्याला घरी पोहोचण्यापूर्वीच सांजवले,

Q2) ‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

Q3) सुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल 10% तोड्याने आणि 1720 रुपयात खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नसल्याने विकली तर दोन्ही व्यवहारात म्हणून त्याला निव्वळ नफा किती झाला?

Q4) जिम कार्बोनेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

Q5) एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?

Q6) युनोस्को या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?

Q7) भारताचे……….. हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात.

Q8) झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत?

Q9) अर्थशास्त्र हे कोणते शास्त्र आहे ?

Q10) मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

Q11) वाहनाचे मायलेज कमी येण्याची काय कारणे आहेत?

Q12) मराठी लिपी ला कोणते नावाने ओळखले जाते?

Q13) 8,32, 12,….?

Q14) 14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

Q15) ये मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण?

Q16) I couldn’t believe it. Make it affirmative.

Q17) चौरसाची बाजू 20 टक्क्याने वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल.

Q18) महाराष्ट्रात …. येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे,

Q19) 2018 चा फुटबॉल चा फिफा वर्ल्ड कप कोणत्या देशात झाला.

Q20) …….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.

Q21) जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्यकाल घोषित केले?

Q22) संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?

Q23) राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?

Q24) 30 ते 50 च्या दरम्यान सर्व मूळ संख्यांची सरासरी किती?

Q25) आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:1 आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?

Q26) अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्य या संबंधित तरतूद………

Q27) महिला कायद्यासाठी राज्यातील पहिले खुले कारागृह कोठे स्थापन करण्यात आला?

Q28) साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Q29) बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?

Q30) अशोकाच्या………….. येथील स्तंभावरून भारताचे राष्ट्रचिन्ह घेण्यात आले आहे.

Advertisement