Mission Bharti Logo Mission BhartiMaharashtra Govt Job Alerts
Home» Police Bharti Papers 2026 – पोलीस भरती सराव पेपर्स» Police Bharti Practice Paper 44 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 44
Last Updated:

Police Bharti Practice Paper 44 - पोलीस भरती सराव प्रश्नसंच 44

Mission Bharti Test Series ही स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी तयार केलेली ऑनलाइन सराव चाचणी मालिका आहे. नियमित सरावामुळे अचूकता, वेग आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

Maharashtra Police Bharti Question Paper PDF Download, Free Online Test. Solve the complete online practice paper below.

Police Bharti Practice Paper 44

This paper contains 30 Questions. अशाच टेस्ट रोज देण्यासाठी आमचे @Telegram चॅनेल जॉईन करा. Police Bharti Practice Paper चे नवीन अपडेट आणि सराव प्रश्नपत्रिका नियमित मिळवा.

Advertisement
Question 1/30

Q1) मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?

Q2) सरासरी काढा.29, 33, 37, 41, 45, 49, ?

Q3) रेखा,?, त्रिकोण, चौकोन पंचकोन

Q4) महाराष्ट्र मासे निर्यातीमध्ये कितव्या क्रमांकावर आहे?

Q5) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

Q6) भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध गोसेखुर्द प्रकल्पाची पायाभरणी कधी झाली होती?

Q7) 56,70,84,98,……?

Q8) जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल?

Q9) द सा.द शे5 दराने एका रकमेचे 4 वर्षाचे सरळव्याज 500 रुपये असल्यास मुद्दल किती किती?

Q10) खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा?

Q11) खालीलपैकी तत्सम नसलेला शब्द ओळखा?

Q12) 3,5,8,13,? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल?

Q13) ‘बचपन बचाव आंदोलन’ खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे?

Q14) इंटरपोल्त (international criminal police organisation? चे मुख्यालय कोठे स्थित आहे??

Q15) भुंकणारे कुत्रे चावत नसतात .या शक्तीचे उदाहरण आहे

Q16) एका व्यवहारात 7200 नफा अनुक्रमे अ,ब,क,2:3:4 वाटल्यास ब चार वाटा किती?

Q17) खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता.

Q18) सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते?

Q19) अ आणि ब दोन्ही क ची आपत्ती आहेत क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय?

Q20) गोलाकार वाहतूक चिन्हे पुढीलपैकी काय दर्शवितात?

Q21) भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

Q22) भाववाचक नाम ओळखा?

Q23) एक रेल्वे ताशी 60 किमी/वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

Q24) खालीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलीफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते?

Q25) 20 किलो भोपळ्यापैकी काही भोपळे 15 रुपये प्रति किलो व उरलेले भोपळे 20 रुपये प्रति किलो याप्रमाणे विकले विक्रीतून एकुण 340 रुपये मिळाले तर 15 रुपये प्रति किलो या दराने किती किलो भोपळे विकले?

Q26) समर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

Q27) यक्षगाण हा हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे?

Q28) खालील प्रश्नातील विजोड पद ओळखा?

Q29) सावधान करणारी चिन्हे नेहमी कशी असतात?

Q30) 40किमी प्रति तास वेगाने जाणारी एक आगगाडी विरुद्ध दिशेने एका माणसास 27सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?

Advertisement